तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Taliban on Afghanistan Bank: काबुलवर तालिबानचा कब्जा होण्याआधीच अफगाणिस्तान सोडणाऱ्या बँकेच्या गव्हर्नर अजमल अहमदी यांनी याची माहिती दिली आहे. तालिबान बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे याची चौकशी करत आहेत. म्हणून मीच काही माहिती देत आहे, असे ते म्हणाल ...
Afghanistan Crisis Update: जागतिक क्रिकेटमध्ये अल्पावधीत आपली वेगळी ओळख निर्माण करत असलेल्या अफगाणिस्तान क्रिकेट संघांवरही तालिबानची वक्रदृष्टी पडली असून, तालिबानने अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाच्या मुख्य कार्यालयामध्येही घुसखोरी केली आहे. ...
Afghanistan Crisis : तालिबान बदलले आहे, पूर्वीच्या रानटी तालिबानच्या तुलनेत आताचे तालिबान काहीसे आधुनिक भासत आहे, कट्टरपंथी विचारधारा सोडून ते काहीसे मवाळ झाले आहेत, असे मानणारा एक वर्ग आहे. ...
Afghanistan Crisis: अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. (Afghanistan Crisis) तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात अंधाधुंदी माजली आहे ...
Afghanistan Crisis : अफगाणिस्तानातील नागरिकांना अन्नधान्याचा पुरेसा साठा पोहोचविण्याचे संयुक्त राष्ट्रांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी २० कोटी डॉलर इतका खर्च होणार आहे. ...