शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Taliban: अफगाण पुन्हा अस्थिर! तालिबान सुप्रिमो अखुंदजादाची सत्ता उलथवणार; तख्तापालटची तयारी

आंतरराष्ट्रीय : Afghanistan: तालिबाननं तयार केली स्वत:ची Super Car, नेटकऱ्यांनी विचारलं, “रॉकेट लाँचर कुठे लावणार”

फिल्मी : Urfi Javed: तुम्हाला हिंदू राष्ट्र हवंय मग तालिबानी..., उर्फी जावेदने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं

क्रिकेट : अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूनं बिग बॅश लीग सोडली, ऑस्ट्रेलियावर भडास उतरवली! जाणून घ्या काय घडलं?

राष्ट्रीय : २०२९ पर्यंत अर्ध्या, तर या वर्षापर्यंत संपूर्ण भारतावर कब्जा करणार, तालिबानचा खतरनाक प्लॅन

क्रिकेट : Australia vs Taliban: ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा तालिबान्यांना जोरदार दणका! Afghanistan बद्दल घेतला मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय : मुले जन्माला घाला, त्यांना वाढवा... इतकेच उरले काम!, अफगाणी महिलांचा आक्रोश; तालिबानींनी शिक्षण बंद केल्याने संताप

राष्ट्रीय : आधी चेष्टा केली, मग सीमेवर लढा आणि आता धमक्या; तालिबानची पाकिस्तानवर सतत नजर

संपादकीय : ... पाकिस्तानवर तालिबानने कब्जा केला तर?

आंतरराष्ट्रीय : Rahid khan vs Taliban: तालिबानचं नवीन फर्मान! मुलींच्या शिक्षणावर घातली बंदी; राशिद खानने उठवला आवाज