तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Taliban Pakistan Latest News: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटला असून, तालिबानच्या दहशतवाद्यांनी खैबर पख्तुनख्वा लष्करी तळावर कब्जा मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. तसा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. ...
Pakistan-Afghanistan Taliban Conflict: भारताच्या शेजारील देश असलेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सध्या भीषण संघर्ष सुरू आहे. अफगाणिस्तानचे तालिबानी हल्लेखोर दोन्ही देशांमध्ये असलेली डुरंड रेषा पार करून पाकिस्तानमध्ये हल्ले करत आहेत. ...
काही दिवसापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने नुकतेच वझिरीस्तानच्या माकिन भागात ३० पाकिस्तानी लष्करी सैनिकांना ठार केले तेव्हा पाकिस्तानने हवाई हल्ला केला. त्यावेळी पाकिस्तानने आपल्या सैनिकांची हत्या सहन ...
Taliban Refugee Minister Khalil Haqqani : अफगाण युद्धादरम्यान खलील रहमान हक्कानी यांच्यावर आंतरराष्ट्रीय निधी उभारण्याची जबाबदारी होती. ते हक्कानी नेटवर्कचे प्रमुख नेते होते. ...