तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Afghanistan US exit: अफगाणिस्तानमध्ये असलेला दूतावास अमेरिकेने कतारमध्ये हलविला आहे. जो कोणी अफगाणिस्तान सोडू इच्छित आहे, त्याची मदत अमेरिका करेल, असे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे. ...
अफगाणिस्तानमधील न्हावीही भीतीच्या सावटाखाली आहेत. विशेष म्हणजे याचं कारणं टायटॅनिक फिल्ममधील अभिनेता लियोनार्डो डिकैप्रियो आहे. अफगाणिस्तानमधील न्हाव्यांच टायटॅनिक कनेक्शन नेमकं काय आहे जाणून घेऊया... ...