तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
America In Afghanistan : ३१ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे सैनिक पूर्णपणे माघारी गेल्यानंतर त्यांची मोहीम पूर्ण झाली. अमेरिकेनं आपल्या सैनिकांना आणि नागरिकांना सुरक्षित काढलं बाहेर. ...
Afghanistan Crisis Update: अश्रफ घानी सरकार कोसळण्याआधी जो बायडन आणि अश्रफ घानी यांच्यात झालेल्या अखेरच्या संभाषणाबाबतची माहिती समोर आली आहे. तसेच १४ मिनिटे चाललेल्या या चर्चेमधून अनेक धक्कादायक गौप्यस्फोट झाले आहेत. ...
तालिबान एका बाजुला जगासमोर शांतीपूर्ण भूमिकेच्या गोष्टी करत असताना दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानातील पंजशीर खोऱ्यात तालिबान्यांनी युद्धसंग्राम सुरू केला आहे. ...
Afghanistan Crisis Update: तालिबानकडून आफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच लवकरच नव्या सरकारची स्थापना केली जाणार आहे. ...