तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Airstrike on Taliban by Military Plane: रविवारी रात्री पाकिस्तानच्या हवाई दलाने लढाऊ विमाने आणि ड्रोनच्या साह्याने अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्या घरासह अन्य ठिकाणी बॉम्बफेक केली होती. याचा बदला घेण्यात आल्याचे सांगितले ...
तालिबानी नेता म्हणाला, मुल्ला हसन 20 वर्षं शेख हैबतुल्ला अखुंजादाच्या जवळ होता. तालिबानच्या म्हणण्यानुसार, मुल्ला हसन त्याच्या आधीच्या अफगाणिस्तान सरकारच्या काळात महत्त्वाच्या पदांवर होता. (Mullah mohammad hassan akhund to become the new head of afgh ...
Taliban In Afghanistan : यापूर्वी तालिबाननं मुला-मुलींना वेगळं शिक्षण देण्याचे आदेश दिले होते. तसं शक्य नसल्यास मध्ये पडदे लावण्यास सांगण्यात आलं होतं. ...
खरे तर तालिबानच्या वेगवेगळ्या गटांत सत्ता वाटपावरून मतभेद आहेत. यामुळेच कदाचीत अंतरिम सरकार स्थापन केले जात आहे. यामुळे, कायमस्वरूपी सरकार स्थापनेसाठीही वेळ दिला जाऊ शकेल. ...
अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये नॉर्दर्न अलायन्स तालिबानी दहशतवाद्यांशी सातत्याने लढत आहे. रविवारी, नॉर्दर्न अलायन्सने दावा केला, की पाकिस्तानच्या हवाई दलाने पंजशीरच्या भागात ड्रोन हल्ले केले आणि तालिबानची साथ दिली. ...
Afghanistan Taliban Crisis : तालिबान्यांनी घोर प्रांतात एका गर्भवती अफगाणी पोलीस महिलेला तिच्या कुटुंबासमोरचं गोळ्या मारून ठार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...