तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
यावेळी पंतप्रधान मोदींनी ताजिकिस्तानला त्यांच्या स्वातंत्र्याला 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच इराण, सौदी अरब, इजिप्त आणि कतार यांचा SCO मध्ये समावेश झाल्याबद्दल स्वागतही केले. नव्या सदस्यांमुळे आपला ग्रुप आणखी मजबूत झाला आहे, असेही ...
Taliban power Pakistan Loss: पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात आहे. चीनचे अब्जावधींचे कर्ज फेडण्यास पाकिस्तानला जमलेले नाही. तसेच सौदी अरेबियासह अन्य देशांचे देखील पाकिस्तान देणे आहे. ...
दोहा येथे अमेरिका आणि तालिबान यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेवेळी अब्दुल गनी हा प्रमुख होता. यामुळे, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य जाण्याचे क्रेडीट त्याचाच गड घेतो. मात्र, हक्कानी गट हा तालिबानमधील सर्वात टेरर गट असल्याचे मानले जाते. या गटाचे पाक ...
salima mazari escaped from afghanistan : सलीमा मजारी यांचा तालिबानच्या हिटलिस्टमध्ये बराच काळ समावेश होता. सलीमा मजारी यांनी चाहर जिल्ह्यात बराच काळ तालिबानशी लढा दिला. ...
Pakistan, Taliban, Afghanistan: अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये काही खासदारांनी पाकिस्तानला एवढी मदत देऊ नका, अद्ययावत शस्त्रास्त्रे, लढाऊ विमाने देऊ नका, ती दहशतवादाविरोधात न वापरता भारताविरोधात कारवायांसाठी वापरली जातात असे अनेक सदस्यांनी सांगितले होत ...