तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
गेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांनी माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता. ट्रम्प हे अमेरिकेचे असे एकमेवर राष्ट्रपती राहिले आहेत, ज्यांना तब्बल दोन वेळा महाभियोगाला सामोरे जावे लागले. ...
Taliban behead junior volleyball player : तालिबान्यांनी अफगाणिस्तान ज्युनिअर महिला राष्ट्रीय व्हॉलीबील संघाच्या खेळाडूचा शिरच्छेद केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
India Will Participate in Russia Talks Involving Taliban on October 20 : रशियाने गुरुवारी सांगितले की, 20 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानवरील मॉस्को मसुद्याच्या बैठकीसाठी तालिबानच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येईल. भारतही या बैठकीत सहभागी होणार आहे. ...
अफगाणिस्तानात तालिबानच्या राज्यात पुन्हा एकदा सर्व कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र तरीही अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समुदायाने इथं कार्यक्रम केल्याची माहिती आहे. हिंदू समुदायाकडून मंगळवारी काबुलच्या असमाई मंदिरात नवरात्री निमित्त किर्तन भजनाच ...
Pakistan preparing to attack on Jammu and Kashmir with Taliban: आयएसआय अधिकारी, सायबर दहशतवादी, तालिबान आणि या दोन संघटनांचे दहशतवादी पीओकेमध्ये अफगाणिस्तानची सिमकार्ड वापरत आहेत. सध्या या भागात 3000 हून अधिक अफगाणि सिमकार्ड अॅक्टिव्ह दिसत आहेत. ...
अफगाणिस्तानातून अमेरिकेनं सैन्य माघारी घेतल्यानंतर आता पहिल्यांदाच अमेरिका आणि तालिबान यांच्यात मोठी बैठक पार पडली आहे. या बैठकीत नेमकं काय घडलं जाणून घेऊयात... ...
Afghanistan Crisis: वीस वर्षांच्या काळात Afghanistanमध्ये ज्यांनी ज्यांनी पदव्या घेतल्या, त्या कुचकामी आहेत, कारण त्यांना चांगलं शिक्षण मिळालंच नाही, असं Talibanचं म्हणणं आहे. ...