तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं. Read More
Story Behind Afghanistan Fall by Hamid Karzai: काही महिन्यांपूर्वी देखील त्यांनी तालिबानींना घुसू दिले नसते तर त्यांनी लुटपाट, उच्छाद मांडला असता असे म्हटले होते. ...
अन्नासाठी पोटची मुलगी विकावी लागणे याशिवाय दुसरी वाईट वेळ ती काय, तालिबानने ताबा घेतल्यानंतर येथील कुटुंबांची झालेली विदारक अवस्था आपण कल्पनाही करु शकणार नाही अशी आहे... ...