लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तालिबान

Taliban in Afghanistan latest news

Taliban, Latest Marathi News

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.
Read More
बाजवांनी गुडघे टेकले! पाकिस्तानातच बनणार आणखी एक 'देश'; तालिबान, चीनने दगा दिला - Marathi News | Pakistan army, Kamar Javed Bajwa got down on his knees! islamic 'country' to be formed in Pakistan by TTP Terrorist; Taliban, China betrayed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाजवांनी गुडघे टेकले! पाकिस्तानातच बनणार आणखी एक 'देश'; तालिबान, चीनने दगा दिला

टीटीपी दहशतवाद्यांच्या ताब्यात जाणाऱ्या या वेगळ्या इस्लामिक देशात शरिया कायदा लागू करण्यात येणार आहे. चीनच्या दबावाखाली पाकिस्तान या दहशतवादी संघटनेसोबत शांतता करार करणार आहे. ...

‘नॉटी’ बायकांनी घरातच बसावे! ‘गुड न्यूज’ म्हणत तालिबान मंत्र्यांनी अफगाणी महिलांना का ठरवलं ‘नॉटी’? - Marathi News | We Keep 'Naughty' women at home! Afghanistan's Taliban minister says education for Afghan women, but.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘नॉटी’ बायकांनी घरातच बसावे! ‘गुड न्यूज’ म्हणत तालिबान मंत्र्यांनी अफगाणी महिलांना का ठरवलं ‘नॉटी’?

अफगाणिस्तानात तालिबान सरकार लवकरच सहावीपर्यंत मुलींना शाळेत शिकू द्यायचा विचार करते आहे.. ...

बाजवासाठी तालिबान बनला भस्मासूर, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर कधीही युद्ध पेटण्याची चिन्हे  - Marathi News | For Bajwa, Taliban became Bhasmasur, signs of ever war on Pakistan-Afghanistan border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाजवासाठी तालिबान बनला भस्मासूर, पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये सीमेवर युद्ध पेटण्याची चिन्हे

Pakistan-Afghanistan News: अफगाणिस्तानमध्ये अश्रफ घनींच्या जागी पुन्हा एकदा तालिबानला सत्तेत आणण्यासाठी ताकद लावणारे पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयसाठी हेच तालिबानी दहशतवादी आता भस्मासूर बनले आहेत. ...

मोठी बातमी! जगात आणखी एक युद्ध भडकणार?; तालिबानकडून पाकचं हेलिकॉप्टर उद्ध्वस्त - Marathi News | Big news! Will another war break out in the world ?; Pakistani helicopter shot down by Taliban | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! जगात आणखी एक युद्ध भडकणार?; तालिबानकडून पाकचं हेलिकॉप्टर उद्ध्वस्त

तालिबानचे अजब 'फर्मान', आता महिलांकडून 'हे' अधिकार हिरावून घेतले - Marathi News | Women Can't Fly Without Male Relative: Officials Claim Taliban Order | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचे अजब 'फर्मान', आता महिलांकडून 'हे' अधिकार हिरावून घेतले

Taliban Order : अफगाणिस्तानच्या एरियाना अफगाण एअरलाइन आणि काम एअरच्या दोन अधिकाऱ्यांनी रविवारी उशिरा सांगितले की, तालिबानने त्यांना महिलांना पुरुष नातेवाईकाशिवाय प्रवास करू न देण्याचे आदेश दिले आहेत. ...

मुलांचे पोट भरण्यासाठी वडील विकतात स्वत:ची किडनी; अफगाणिस्तानात दुर्दैवाचे दशावतार - Marathi News | Desperate Afghans resort to selling their kidneys to feed families | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलांचे पोट भरण्यासाठी वडील विकतात स्वत:ची किडनी; अफगाणिस्तानात दुर्दैवाचे दशावतार

हेरात प्रांतातल्या इंजिल जिल्ह्यातील सायशानबा बाजारामध्ये काही दिवसांपूर्वी एका घरासमोर काही माणसांनी रांग लावली होती. ही सर्व बेरोजगार माणसे होती. ती तिथे रोजगाराच्या शोधासाठी नव्हे तर स्वत:ची एक किडनी विकण्यासाठी आली होती. ...

Wang Yi Kabul Visit: मोठी बातमी! चीनचे परराष्ट्र मंत्री अचानक अफगाणिस्तानला पोहोचले, तालिबानसोबत नेमकी कोणती चर्चा? - Marathi News | Watch Video China Taliban Relations Chinese Foreign Minister Wang Yi Surprise Visit To Afghanistan After Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! चीनचे परराष्ट्र मंत्री अचानक अफगाणिस्तानला पोहोचले, तालिबानसोबत नेमकी कोणती चर्चा?

अफगाणिस्तानात तालिबान राजवट परत आल्यानंतर पहिल्यांदाच चीनचे परराष्ट्र मंत्री अत्यंत महत्त्वाच्या दौऱ्यावर काबूलमध्ये पोहोचले आहेत. ...

शोकांतिका! अफगाणिस्तानचा ६ अब्ज डॉलर्सचा खजिना सांभाळणाऱ्या मंत्र्यावर कॅब चालविण्याची वेळ - Marathi News | tragedy of afghanistan finance minister who who handles 6 million treasury | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शोकांतिका! अफगाणिस्तानचा ६ अब्ज डॉलर्सचा खजिना सांभाळणाऱ्या मंत्र्यावर कॅब चालविण्याची वेळ

दाेन दिवसांत ५० ट्रिप्स पूर्ण केल्यावर ९५ डाॅलर्स एवढा बाेनस मिळेल. घरात पत्नी आणि ४ मुले आहेत. कसेतरी भागत आहे, अशी विदारक परिस्थिती त्या मंत्र्यांनी कथन केलीय. ...