शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तालिबान

तालिबान अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना आहे. आपल्या कट्टर इस्लामिक विचारधारेसाठी तालिबान संघटना ओळखली जाते. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर तालिबानचं राज्य होतं. अमेरिकन सैन्य मायदेशी परतल्यानंतर २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबाननं डोकं वर काढलं. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानवर वर्चस्व प्रस्थापित केलं.

Read more

अन्य क्रीडा : IPL 2021 च्या प्रक्षेपणावर तालिबानची बंदी; चीअर लिडर्स अन् महिला प्रेक्षक हे महत्त्वाचं कारण

राष्ट्रीय : “केरळचा ‘अफगाणिस्तान’ होतोय, तालिबानीकरण गतीने वाढतेय”; भाजप नेत्याचा दावा

आंतरराष्ट्रीय : अफगाणिस्तानमधून गायब झाला २ हजार वर्ष जुना सोन्याचा खजिना, खाणं-पिणं सोडून शोधताहेत तालिबानी

आंतरराष्ट्रीय : तालिबानचा अजब कारभार! महिला मंत्रालयात महिलांनाच बंदी; केवळ पुरुषांनाच कामाची परवानगी

आंतरराष्ट्रीय : चीननंतर आता रशियाचा तालिबानला पाठिंबा, पुतीन यांनी केलं मोठं भाष्य

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी सांगितले तालिबानी संकटाचे धोके; अफगाणिस्तान मुद्द्यावर केलं थेट भाष्य

राष्ट्रीय : कट्टरता जगासाठी सर्वात मोठं आव्हान; अफगाणिस्तान जिवंत उदाहरण; SCO समिटमध्ये PM मोदींचा प्रहार

आंतरराष्ट्रीय : Pakistan: तालिबानने पाकिस्तानला आणखी भिकेला लावले; रुपया जोरात आपटला

आंतरराष्ट्रीय : तालिबानमध्ये सत्तासंघर्ष... सरकारमध्ये फूट...; हक्कानी नेटवर्कच्या नेत्याशी बरादरचा वाद; काबूल सोडलं

आंतरराष्ट्रीय : भारतासाठी धोक्याची घंटा; अफगाणिस्तानात तालिबानींशी मैत्री करण्यामागे चीनचं मोठं षडयंत्र उघड