तळेगाव दाभाडे पोलीस FOLLOW Talegaon dabhade, Latest Marathi News
यापूर्वी अशाच प्रकारचा अपघात नवलाख उंबरे हद्दीतील बधलवाडी शिवारात फेब्रुवारी महिन्यात झाला होता. ...
औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन लेक सिटीची निर्मिती एमआयडीसीच्या तळेगाव टप्पा चारमध्ये 6 हजार एकर मध्ये 60 व 40 प्रमाणात औद्योगिक क्षेत्र व रहिवास क्षेत्रचा विकास करण्यात येणार आहे. ...
तळेगाव दाभाडे येथे २४ एप्रिल ते ९ ऑक्टोबर दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. ...
गेल्या काही वर्षांत चाकण आणि तळेगाव एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...
जॉन प्रकाश राव हा त्याच्या लॉजवर महिलांकडून जबरदस्तीने देहविक्री व्यवसाय करून घेत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.. ...
घरात झोपू न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दारू पिऊन आलेल्या आरोपीने दिली होती. ...
चाकण आणि तळेगावला असेंडाज आणि हिरानंदानी ग्रुपची दोन औद्योगिक मालाची रसद पुरविणारी केंद्रे (लॉजिस्टिक सेंटर) उभी राहणार आहेत. ...
अपघाताचे निमित्त करत मॅनेजरला शिवीगाळ व दमदाटी करून दोन्ही पायाला फॅक्चर केले. ...