तळवडे, मराठी बातम्या FOLLOW Talawade, Latest Marathi News
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल ...
चिखली येथील कुदळवाडी परिसरात सेलेस्टा सोसायटीसमोर स्पाइन रोडवर धावत्या मोटारीने अचानक पेट घेतला. ...
प्रदीपने शालेय शिक्षण सोडल्यानंतर अभियांत्रिकीची आवड असल्याने जीप, ट्रॅक्टर, मोटार दुरूस्ती करण्याचे गॅरेज सुरु केले. ते करत असतानाच त्याने संपूर्ण भारतीय बनावटीचे हॅलिकॉप्टर तयार करण्याचा निर्धार केला. ...
हिंजवडीत हाेणाऱ्या वाहतूक काेंडीमुळे येथील कंपन्या काढतापाय घेण्याच्या विचारात असताना अाता तळवडे येथील कंपन्यांनाही वाहतूक काेंडीचा फटका बसत अाहे. ...
आरोग्य क्षेत्रात पारंपरिक वारसा हक्काने काम करणाऱ्या जडीबुटीची औषधे देणाऱ्या वैद्यराजांवर मात्र व्यवसाय सोडण्याची वेळ आली आहे. ...
गेल्या महिन्यात वाकड परिसरात जाहिरातीचे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. ...
तळवडे येथे शॉर्ट सर्किटमुळे विद्युत रोहित्र बनविणाऱ्या कंपनीला शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. तर, आगीची दुसरी घटना रहाटणी येथे घडली. ...