Taj Mahal : ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक. प्रेमाची निशाणी म्हणून ताजमहालाची प्रतिकृती देण्याची प्रथा आहे. दरम्यान मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूर येथील शिकक आनंद प्रकाश चौकसे यांनी त्यांच्या पत्नीला भेट म्हणून हुबेहूब ताजमहालाप्रमाणे बांधलेले घर दिले आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली. मात्र ताजमहल आणि ट्रम्प यांचे नातं खूप जुनं आहे. ...