सैफ अली खान आणि करिनाच्या चिमुकल्या तैमुरचे फोटो काढण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सैफच्या घरासमोर तसेच तैमुरच्या शाळेसमोर नेहमीच उभे असतात. तैमुरची एक झलक तरी मिळावी अशी त्यांची इच्छा असते. पण तैमुरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ...
नुकतंच करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' चित्रपटाने 20 वर्षे पूर्ण केलेत. यानिमित्ताने करणने एका जंगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बेबो करीना कपूर खानही सहभागी झाली होती. ...
सैफ अली खान आणि करिनाच्या तैमुरच्या फोटो काढण्यासाठी नुकतेच काही फोटोग्राफर्स गेले होते. त्यावेळी तैमूर आपल्या नॅनीसोबत गाडीतून उतरला. फोटो काढण्यासाठी सगळेच फोटोग्राफर तैमूरला हाका मारत होते. पण त्यावेळी तैमूरने फोटोग्राफर्सना खूपच छान प्रतिसाद दिला ...
तैमुरच्या जन्मापासूनच तैमूरची बॉलीवुड आणि मीडियामध्ये चर्चा असते. बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. ...
करिनाने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतेच Taimur चे काही व्हिडिओ शेअर केले असून या व्हिडिओंना नेटिझन्सचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. करिनाने शेअर केलेल्या या व्हिडिओत तैमुर त्याचा मामा आदार जैन सोबत खेळताना दिसत आहे. ...