करीना म्हणाली की, जेव्हा मी 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाचे शूटिंग करत होते तेव्हा माहित नव्हते की कोरोना संकट येईल. सिनेमाचे शूटिंग एप्रिलमध्ये संपणार होते आणि त्यानंतर मी कोणताच सिनेमा साइन केला नव्हता. ...
लवकरच दुस-यांदा बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे तैमुरनंतर आता पुन्हा बाळाच्या आगमनाची वाट सैफीना पाहात आहेत. सध्या करिना आपली प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. ...
तैमुरच्या जन्माआधी ती जिथे जायची तिथे तिला मुलगा हवा की मुलगी असाच प्रश्न विचारले जायचे. यावर मुलगा असो किंवा मुलगी काही फरक पडत नाही. आई होताना दोन्ही सारखेच असतात असे ती सांगायची. ...