अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे. आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. Read More
त्याने नुकतेच एक फोटो कोलाज सोशल मीडियावर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. त्याने चाहत्यांसोबत एक क्षण शेअर केला आहे. ज्यात तो त्याच्या आयुष्यातला ‘तो’ दिवस आठवतोय. ...