लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ताहिरा कश्यप

ताहिरा कश्यप

Tahira kashyap, Latest Marathi News

अभिनेता आयुष्यमान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे. आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती.
Read More
ताहिरा कश्यपसारखं एकदा बरा झाल्यानंतरही पुन्हा कॅन्सर का होतो? बघा कारणं आणि उपाय - Marathi News | tahira kashyap faces cancer again, why the cancer returns and how to prevent it, Why some cancers come back  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ताहिरा कश्यपसारखं एकदा बरा झाल्यानंतरही पुन्हा कॅन्सर का होतो? बघा कारणं आणि उपाय

Why Some Cancers Come Back?: अभिनेता आयुषमान खुराणा याची पत्नी तसेच निर्माती, लेखिका ताहिरा कश्यप हिला ७ वर्षांनंतर पुन्हा एकदा कॅन्सर झाला आणि ही बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.. असं होण्यामागे नेमकं काय कारण असतं?(Tahira Kashyap faces cancer agai ...

आयुषमान खुरानाच्या पत्नी ताहिरा कश्यपला पुन्हा कॅन्सर रिलॅप्स, ७ वर्षांनंतर कॅन्सर पुन्हा आला आणि.. - Marathi News | writer tahira kashyap wife of actor ayushman khurana breast cancer has relapsed after 7 years she penned a heartfelt note | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आयुषमान खुरानाच्या पत्नी ताहिरा कश्यपला पुन्हा कॅन्सर रिलॅप्स, ७ वर्षांनंतर कॅन्सर पुन्हा आला आणि..

पत्नीला पुन्हा कर्करोग झाल्याचं समजताच आयुषमान खुरानाची पहिली प्रतिक्रिया समोर - Marathi News | Ayushmann Khurrana Reacts To Wife Tahira Kashyap's Breast Cancer Relapse After Seven Years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीला पुन्हा कर्करोग झाल्याचं समजताच आयुषमान खुरानाची पहिली प्रतिक्रिया समोर

ताहिरा कश्यपला पुन्हा एकदा कॅन्सरचं निदान झालं आहे. ...

आयुषमान खुरानाच्या पत्नीला ७ वर्षांनंतर पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली, "राऊंड २..." - Marathi News | Ayushmann Khurrana s wife tahira kashyap diagnosed with breast cancer again after 7 years says round 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुषमान खुरानाच्या पत्नीला ७ वर्षांनंतर पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, म्हणाली, "राऊंड २..."

Ayushmann Khurrana Wife Breast Cancer: ताहिरा कश्यपने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...

आयुषमान खुराणाला भावला 'शर्माजी की बेटी', पत्नी ताहिराच्या दिग्दर्शनाचं केलं कौतुक - Marathi News | Ayushmann Khurrana praised the direction of Bhavla Sharmaji Ki Beti, wife Tahira | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुषमान खुराणाला भावला 'शर्माजी की बेटी', पत्नी ताहिराच्या दिग्दर्शनाचं केलं कौतुक

Tahira Kashyap : ताहिरा कश्यप खुराणा लिखित आणि दिग्दर्शित कॉमेडी ड्रामा सिनेमा 'शर्माजी की बेटी' प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे ...

तहिरा कश्यप सांगतेय तिचं फिटनेस सिक्रेट! म्हणते रोज सकाळी 'असा' चहा घ्या- इम्युनिटी वाढून फिट राहाल... - Marathi News | How to built up immunity, special immunity booster tea recipe by Tahira Kashyap, How to improve immunity level, fitness tips by Tahira Kashyap | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तहिरा कश्यप सांगतेय तिचं फिटनेस सिक्रेट! म्हणते रोज सकाळी 'असा' चहा घ्या- इम्युनिटी वाढून फिट राहाल...

Fitness Tips By Tahira Kashyap: अभिनेता आयुषमान खुराणाची पत्नी तसेच दिग्दर्शक, लेखिका तहिरा कश्यप हिने नुकतंच सोशल मिडियाद्वारे तिचं फिटनेस सिक्रेट शेअर केलं आहे...(How to built up immunity) ...

ताहिरा कश्यपची खास पोस्ट, रोमँटिक फोटो शेअर करत आयुष्मानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Tahira Kashyap shared a special romantic photo with Ayushmann | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ताहिरा कश्यपची खास पोस्ट, रोमँटिक फोटो शेअर करत आयुष्मानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ताहिरा कश्यपनेही आयुष्मानला अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा रेस्टॉरंटमध्ये मुलाला विसरते तेव्हा...! स्वत: सांगितला किस्सा - Marathi News | ayushmann khurrana wife tahira kashyap forgot her baby in-restaurant | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा रेस्टॉरंटमध्ये मुलाला विसरते तेव्हा...! स्वत: सांगितला किस्सा

होय, खुद्द Tahira Kashyapने तिच्या ‘The 7 Sins of Being a Mother’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी हा खुलासा केला. ...