राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी राज्यातील तहसीलदारांच्या विनंती बदल्यांचे आदेश देण्यात आले. सातारा जिल्ह्यातील अर्चना पाटील, शरद पाटील, रोहिणी शिंदे, जगदीश निंबाळकर हे तहसीलदार इतर जिल्ह्यात बदलून गेले आहेत. ...
घोटी : गेल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील तीन स्वस्त धान्य दुकानदारांचे कोरोनामुळे निधन झाले. या सर्वांचे उपचारादरम्यान लाखो रु पये खर्च झाले असून, उपचाराकरिता नातेवाईक व इतर लोकांकडे मदत म्हणून हात पसरावे लागले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडू ...
कणकवली तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीपिकांची प्रत्यक्ष पहाणी करून नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. ...
पूर्ण महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत गावागावात कोरोना रोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक प्रत्येक घरी जात आहे. भद्रावती तालुक्यातील मानोरा या गावी कोरोना लक्षणाची माहिती घेण्यासाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका गा ...
सिन्नर: धनगर समाजाला एस. टी. दाखले देण्यात यावेत या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुका सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करुन तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...
प्रचलित कामगार कायद्यात दुरूस्ती करून कामगारांच्या मूलभूत हक्क व अधिकारांवर गदा आणल्याबद्दल विविध कामगार संघटनांतर्फे येथील प्रांतकचेरीसमोर निदर्शने करण्यात आली. कामगार विरोधी विधेयक मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. ...