Gadhinglaj Prantadhikari, Tehsildar transfer postponed, kolhapurnews गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर व तहसीलदार दिनेश पारगे यांच्या मुदतपूर्व आणि नियमबाह्य बदलीला 'मॅट'न्यायालयाने स्थगिती दिली. ...
दिंडोरी : राष्ट्रीय भूमी अभिलेख (एनएलआरएमपी) ही वेबसाईट चार ते पाच दिवसांपासून बंद असून ती त्वरीत व कायमस्वरूपी चालू व्हावी यांसह तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन तहसीलदार पंकज पवार यांना दिंडोरी तालुका तलाठी संघाच्या वतीने देण ...
नाशिक: नाशिक विभागातील तलाठी संवर्गातील २११८ पदांचा आकृतीबंध शासनाने मंजूर केला असून त्यानुसार उत्तर महाराष्टÑातील ७५४ पदांना फेब्रुवारी २०२१ पयंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नाशिक जिल्'ातील २१४ पदांचा यात समावेश आहे. ...
येवला : तालुक्यात वादळी व मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी किसान काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. ...
येवला : तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या मुदतपूर्व बदलीचा निषेध करून, मराठा मावळा संघटनेने तहसिलदार वारूळे यांची बदली रद्द करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी डॉ. विजया पांगारकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्यासह भुदरगडचे तहसीलदार अमोल कदम यांची बदली झाली. भुदरगडचे प्रां ...
मराठवाड्यातील २३ उपजिल्हाधिकारी आणि २७ तहसीलदारांच्या बदल्यांना अखेर दि. १ ऑक्टोबर रोजी मुहूर्त लागला असून विभागातील २७ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...