लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तहसीलदार

तहसीलदार, मराठी बातम्या

Tahasildar, Latest Marathi News

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईचा जीआर आला; कोणत्या जिल्ह्याला किती निधी? - Marathi News | GR for compensation for crop damage caused by heavy rains and floods has arrived; How much fund for which district? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईचा जीआर आला; कोणत्या जिल्ह्याला किती निधी?

जून, २०२५ ते ऑगस्ट, २०२५ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतीचा जीआर आला आहे. ...

गावातील रस्त्यांना सांकेतांक देऊन जीआयएस नकाशावर स्थान मिळवणारे राज्यातील पहिले गाव - Marathi News | The first village in the state to get its place on the GIS map by coding the village roads. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावातील रस्त्यांना सांकेतांक देऊन जीआयएस नकाशावर स्थान मिळवणारे राज्यातील पहिले गाव

GIS Map Road Village गावकुसापासून शिवाराच्या पायवाटांपर्यंत आणि शेतशिवाराला जोडणाऱ्या पाणंद मार्गापर्यंत प्रत्येक रस्त्याला आता कायदेशीर ओळख मिळणार आहे. ...

सातबाऱ्यावरील इतर हक्कांतील नावे कायदेशीररीत्या कमी करायचीत? कशी कराल? वाचा सविस्तर - Marathi News | Want to legally remove the names of other rights side on Satbara? How to do it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबाऱ्यावरील इतर हक्कांतील नावे कायदेशीररीत्या कमी करायचीत? कशी कराल? वाचा सविस्तर

satbara itar hakka तुमच्या सातबाऱ्यावरील इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी कायदेशीर उपाय काय? जाणून घेऊया सविस्तर... ...

शेतकऱ्यांची धावपळ थांबणार आता सातबारा लगेच मिळणार; सांगली जिल्हाधिकाऱ्यांची नवी मोहीम - Marathi News | Farmers rush will stop, now they will get Satbara immediately; Sangli Collector start new campaign | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची धावपळ थांबणार आता सातबारा लगेच मिळणार; सांगली जिल्हाधिकाऱ्यांची नवी मोहीम

Satbara Nirnay शेतकऱ्यांचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या सातबारा उताऱ्यावरील नाव नोंदणी आणि फेरफार प्रक्रियेला आता नवा वेग आला आहे. ...

ग्रामीण शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिव रस्त्यांचे होणार डिजिटल अभिलेख; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? - Marathi News | Digital records of farm roads, panand roads, shiv roads will be created; How will farmers benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामीण शेतरस्ते, पाणंद रस्ते, शिव रस्त्यांचे होणार डिजिटल अभिलेख; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

shet rasta nirnay ग्रामीण भागातील रस्त्यांना प्रथमच कायदेशीर मान्यता मिळणार असून, जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांचे डिजिटल अभिलेख तयार होणार आहेत. ...

महसूलची कामे होणार झटपट; आता तलाठ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत दप्तर तपासणी होणार ऑनलाईन - Marathi News | Revenue work will be done quickly; Now, from Talathis to District Collectors, the inspection of files will be done online | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महसूलची कामे होणार झटपट; आता तलाठ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत दप्तर तपासणी होणार ऑनलाईन

कामकाजाचे संगणकीकरण झाल्यापासून तलाठ्यांपासून प्रांताधिकाऱ्यांच्या कामकाजावर नियंत्रण न नसल्याने अर्थात कामाच्या दप्तर तपासणीकडे दुर्लक्ष झाल्याने महसूल विभागात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. ...

Jivant Satbara Mohim : सातबाऱ्यावर हक्क मिळाला, 'या' शेतकऱ्यांचा सातबारा जिवंत झाला - Marathi News | Jivant Satbara Mohim : The right was obtained, the heirs of 'this' people satbara land document updated | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jivant Satbara Mohim : सातबाऱ्यावर हक्क मिळाला, 'या' शेतकऱ्यांचा सातबारा जिवंत झाला

शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या उताऱ्यांवरील नोंदी सातबारा अद्ययावत करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार 'जिवंत सातबारा मोहीम' राबविण्यात येत आहे. ...

शेतजमीन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी सातबाऱ्यावरील 'ह्या' गोष्टी पाहणे महत्वाचे - Marathi News | It is important to look at 'these' things on the land register to avoid fraud while buying agricultural land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमीन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी सातबाऱ्यावरील 'ह्या' गोष्टी पाहणे महत्वाचे

Jamin Kharedi तुम्हाला शेतजमीन खरेदी करायची आहे. आणि त्यात फसवणूक होऊ नये यासाठी तुम्ही खरेदीपूर्वी काय काळजी घेणे आवश्यक आहे ते पाहूया. ...