लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

Tadoba andhari tiger project, Latest Marathi News

गोंडपिपरी तालुक्यात दोन वाघ मृतावस्थेत आढळले, आठवडाभरापूर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज - Marathi News | Two tigers found dead in in Dabha area of ​​Gondpipri taluka of Chandrapur dist | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोंडपिपरी तालुक्यात दोन वाघ मृतावस्थेत आढळले, आठवडाभरापूर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज

दोन्ही वाघांचे सर्व अवयव शाबूत ...

शिकार केली एकाने, डल्ला मारला दुसऱ्याने; रात्रीच्या शिकारीचा थरार सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Black leopard run away as another leopard approaches while hunting; thrilling video of hunters on night safari goes viral | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिकार केली एकाने, डल्ला मारला दुसऱ्याने; रात्रीच्या शिकारीचा थरार सोशल मीडियावर व्हायरल

दुसरा बिबट्या येताच काळा बिबट्या धूम ठोकतो : रात्रीच्या सफारीत शिकारीचा थरार व्हायरल ...

प्रेमासाठी वाट्टेत ते... ताडोबात मायासाठी भिडले रुद्र आणि बलराम - Marathi News | Two tigers fightTadoba Andhari Tiger Reserve to win tigress heart, Chandrapurs | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रेमासाठी वाट्टेत ते... ताडोबात मायासाठी भिडले रुद्र आणि बलराम

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघांची झुंज ...

ताडोबामध्ये मादी बिबटसोबत आढळले दोन काळे बछडे - Marathi News | Two black calves found with a female leopard in Tadoba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबामध्ये मादी बिबटसोबत आढळले दोन काळे बछडे

Chandrapur News पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आणखी एक कुतुहलाची घटना पुढे आली आहे. एका मादी बिबट्यासोबत दोन बछडे आढळले. विशेष म्हणजे, हे दोन्ही बछडे काळ्या रंगाचे आहे. ...

व्याघ्र प्रकल्पनजीकच्या गावामध्ये खबऱ्यांची फौज, वाघ शिकार रोखण्यासाठी 'अलर्ट' - Marathi News | melghat forest department on alert in the villages near the tiger reserve to prevent tiger poaching | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :व्याघ्र प्रकल्पनजीकच्या गावामध्ये खबऱ्यांची फौज, वाघ शिकार रोखण्यासाठी 'अलर्ट'

मार्च ते जून या दरम्यान वाघ शिकारीच्या घटनांमध्ये होते वाढ, गावात अनोळखी दिसल्यास तात्काळ कळविण्याच्या सूचना ...

दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू; ताडोबामधील चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील घटना - Marathi News | One dies in a fight between two tigers; Incident in Chandrapur forest area in Tadoba buffer zone | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू; ताडोबामधील चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील घटना

घटनास्थळाचा पंचनामा करून वाघाचा मृतदेह उपचार केंद्रात हलविण्यात आला ...

फॉरेस्ट औद्योगिक विकास केंद्रातून देणार रोजगाराला चालना - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Employment will be boosted through Forest Industrial Development Center - Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :फॉरेस्ट औद्योगिक विकास केंद्रातून देणार रोजगाराला चालना - सुधीर मुनगंटीवार

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा २८ वा स्थापना दिन ...

'बिग फाईव्ह'च्या दर्शनाने सचिन भारावला; निमढेला गेट परिसरात वाघिणीसह चार बछड्यांचे दर्शन - Marathi News | Sachin tendulkar was overwhelmed by the sight of the 'Big Five' tigers in tadoba tiger reserve | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'बिग फाईव्ह'च्या दर्शनाने सचिन भारावला; निमढेला गेट परिसरात वाघिणीसह चार बछड्यांचे दर्शन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तीन दिवसांपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मुक्कामी ...