लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

Tadoba andhari tiger project, Latest Marathi News

रविना टंडन वीरा आणि तिच्या बछड्यांच्या प्रेमात; ताडोबात मैत्रिणींसह दाखल - Marathi News | Raveena Tandon in love with Veera and her calves; Filed with girlfriends | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रविना टंडन वीरा आणि तिच्या बछड्यांच्या प्रेमात; ताडोबात मैत्रिणींसह दाखल

Chandrapur News शनिवारी सिनेअभिनेत्री रविना टंडन, टीव्ही स्टार करिश्मा, सरोज व मैत्रिणींसह ताडोबात दाखल झाल्या. त्यांनी बेलारा गोंडमोहाळी गेटवरून सफारी केली. या गेटची महाराणी वाघीण वीरा आणि तिच्या दोन बछड्यांचे दर्शन झाल्याने त्या हरखून गेल्या. ...

उन्हाची भीती बाळगून ताडोबा सफरीला आलेल्या पर्यटकांना बसला पावसाचा तडाखा - Marathi News | The tourists who came to Tadoba Safari fearing the heat got hit by the rain | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उन्हाची भीती बाळगून ताडोबा सफरीला आलेल्या पर्यटकांना बसला पावसाचा तडाखा

बुधवारी सकाळी वातावरण निरभ्र होते. सूर्य आग ओकत होता. दुपारच्या सफरीत उन्हाचा सामना कसा करायचा या विवंचनेत पर्यटक ताडोबाच्या मोहर्ली गेट परिसरात पोहचले. ...

दुर्गापूरच्या कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाला विरोध - Marathi News | Opposition to Durgapur coal mine expansion, Tadoba Rescue Committee's initiative for forest, tiger and wildlife conservation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुर्गापूरच्या कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाला विरोध

पर्यावरण दिन : ताडोबा बचाव समितीचा जंगल, वाघ आणि वन्यजीव संरक्षणासाठी उपक्रम ...

ताडोबा कोअर क्षेत्रातील सफारीच्या नावावर पर्यटकांची फसवणूक  - Marathi News | Cheating tourists in the name of safari in Tadoba core area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा कोअर क्षेत्रातील सफारीच्या नावावर पर्यटकांची फसवणूक 

Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोअर वन पर्यटनासाठी ४० हजार रुपये शुल्क आकारून एका एजंटाने बफर क्षेत्रात फिरवून अकोला येथील चार पर्यटकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

ताडोबात फुलू लागले वाघांचे कुटुंब; विरा वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म - Marathi News | A family of tigers flourished in Tadoba; Veera tigress gave birth to two cubs | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबात फुलू लागले वाघांचे कुटुंब; विरा वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म

पर्यटकांसाठी खुशखबर : गोंडमोहाळी-पळसगाव वनक्षेत्रात संचार असल्याची चर्चा ...

Chandrapur: वन्यप्राणी गणना : ताडोबात आढळले ३३ वाघ, १६ बिबटे आणि २५ अस्वल - Marathi News | Wildlife count: 33 tigers, 16 leopards and 25 bears were found in Tadoba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वन्यप्राणी गणना : ताडोबात आढळले ३३ वाघ, १६ बिबटे आणि २५ अस्वल

Chandrapur: बुद्ध पौर्णिमेच्या रात्री शुक्रवारी (दि. ५) ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफर आणि कोअरझोन मध्ये ७१ मचाणींवरून झालेल्या वन्यप्राणी गणनेमध्ये ३३ वाघ, १६ बिबट तर २५ अस्वल आढळून आले. ...

‘तुम्ही मला माझ्यावर लिहिलेला धडा दाखविला, मी तुम्हाला बॅग देतो’! पत्नीसोबत मास्टर ब्लास्टर पोहचला शाळेत - Marathi News | 'You show me the lesson written on me, I give you the bag'! Master Blaster reached the school with his wife | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘तुम्ही मला माझ्यावर लिहिलेला धडा दाखविला, मी तुम्हाला बॅग देतो’! पत्नीसोबत मास्टर ब्लास्टर पोहचला शाळेत

Chandrapur News मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर गुरुवारी दुपारी चिमूर तालुक्यातील बांबू रिसॉर्टमध्ये पत्नी अंजली व मित्रांसोबत मुक्कामी ताडोबातील वाघांच्या भेटीसाठी दाखल झाला आहे. ...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वाघांच्या भेटीला ताडोबात! वर्षातील दुसरी भेट - Marathi News | Master blaster Sachin Tendulkar meets the tigers! Second visit of the year | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वाघांच्या भेटीला ताडोबात! वर्षातील दुसरी भेट

Chandrapur News ताडोबात क्रिकेट जगतातील देव सचिन तेंडुलकर गुरुवारी दुपारी पत्नी अंजली व मित्रांसोबत एका खासगी रिसॉर्टमध्ये पाचव्यांदा मुक्कामी आला आहे. ...