मागील काही दिवसांपासून चार वाघ रस्त्याने जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला झाला. मात्र तो नेमका कुठचा आहे याचे कुतुहल पर्यटकांना लागलेले असून ते जाणून घेण्याचा खटाटोपही सुरू असल्याचे दिसून येते. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्यातील कोअर झोनमध्ये वसलेल्या रामदेगी व जामनी या गावांचे पुनर्वसन सन २०१४ मध्ये करण्यात आले आहे. हे पुनर्वसन तत्कालीन वने, पुनर्वसन व मदत कार्य मंत्री स्व.पतंगराव कदम यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. ...
एकीकडे वाघ वाचविण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार वेगवेगळे उपक्रम राबवतात तर दुसरीकडे केवळ उपचाराअभावी एका वाघाला त्याच्याच प्रदेशात जीव गमवावा लागतो. ...
ताडोबा हे पर्यावरणाचे चालते बोलते विद्यापीठ म्हणूनच पुढे येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.आगरझरी येथे उभारण्यात आलेल्या बहुरंगी बटरफ्लाय वर्ल्डच्या लोकार्पणाप्रसंगी शनिवारी ते बोलत ...
गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्प येथील सात हत्ती पेंच व्याघ्र प्रकल्प व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील एक हत्ती ताडोबा व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहेत. ...
या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो. ...
या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो. ...