चंद्रपुरचे तापमान दिवसागणिक वाढत आहे. दुपारी रस्तेही ओस पडत आहेत. मात्र पर्यटकांनी वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गर्दी केली आहे. ३१ मेपर्यंत प्रकल्पातील बुकिंग फुल्ल झाले आहे. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात देश-विदेशातील पर्यटकांची सातत्याने गर्दी वाढत आहे. यावर पर्याय म्हणून ताडोबा बफर झोनमध्ये झरी, पांगडी, मामला व रामदेगी येथे नव्याने चार प्रवेशद्वार लवकरच खुले करण्यात येणार आहेत. ...
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ताडोबा प्रशासनाने बफर झोन क्षेत्रातील आगरझरी आणि देवाडा वनक्षेत्रात ३० नोव्हेंबरपासून मचाण पर्यटनला सुरू करण्यात आली आहे. ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येत असलेल्या पळसगाव येथील गावकऱ्यांनी रविवारी (25 नोव्हेंबर) पहाटे ताडोबाच्या मोहर्ली प्रवेशद्वाराचा मार्ग रोखून धरला. ...