Chandrapur News ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कर्तव्य बजावत असताना स्वाती धुमने (३८) या महिला वनरक्षकावर माया नामक वाघिणीने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही थरारक घटना शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे अनेकांनी आसपास असणाऱ्या जमिनी विकत घेऊन फार्म हाऊस बांधले. निवासी वापर करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या एनए परवानगीवर फार्म हाऊस बांधता येत नाही. तसेच मंजुरी देताना या फार्म हाऊसमध्ये शेतीची अवजारे व उत्पादन तसेच साठवणूक ...
दिवसागणिक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील जंगल वाघांच्या अधिवासासाठी कमी पडू लागले आहे. त्यामुळे वाघांसह वन्यजीव क्षेत्र बदलत असतात. ताडोबातील वाघ उमरेड तालुक्यातील कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात भ्रमंती करतात. यासाठी ताडोबालगत असलेल्या चिमूर तालुक्यातील शे ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत ७८.७९ वर्ग किमी क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
चिमूर-वरोरारोडवरील चिमूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉरिडॉरवर वन्यजीवांसाठी ४० कोटी रुपयांचा १२०० मीटर लांबीचा अंडरपास (भूमिगत मार्ग) साकारत आहे. ...
कोरोना संकट त्यानंतर पावसाळी सुटीनंतर १ ऑक्टोबरपासून ताडोबा पर्यटनासाठी सुरू झाले आहे. पहिल्यांच दिवशी ताडोबाची ऑनलाईन बुकिंग हाऊसफुल्ल झाली होती. सहा प्रवेशव्दारावरून सकाळच्या फेरीत ४१ जिप्सी, १ कॅन्टरला प्रवेश देण्यात आला. तर, सायंकाळच्या फेरीत ५१ ...
Chandrapur news तब्बल तीन दिवस वाघाने सचिन तेंडुलकर व त्यांच्या परिवाराला हुलकावणी दिली. मात्र अखेरच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी ताडोबातील सिरकाळा बफर झोनमध्ये छोटी राणी वाघीण, तिच्या दोन बछड्यांसह पाटलीणबाई वाघीणच्या दोन दोन वयस्क बछड्याने दर्शन ...
Chandrapur News शनिवारपासून परिवारासह मुक्कामी असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना तिसऱ्या दिवशीही व्याघ्रदर्शन झाले नाही. मात्र, सोमवारी पोळ्याचे दिवशी सचिनने रिसॉर्टमध्येच बैलांची पूजा करून शेतकऱ्यांसोबत पोळा साजरा केला. ...