वन्यप्राण्यांवरील परिणाम मोजण्यासाठी नीरीने ताडोबाच्या जंगलात सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. यामध्ये ताडोबा परिसरातील हवा, पाण्याची गुणवत्ता, ध्वनी आणि प्रकाशाचे प्रदूषण, जैविक परिणाम असा विविध प्रकारे अभ्यास करण्यात येणार आहे. ...
¯ Chandrapur News चिमूर तालुक्यातील रामदेगी प्रवेशद्वारातून पर्यटक जाण्यास प्राधान्य देत नव्हते. मात्र, नुकतेच झरणीच्या तीन बछड्यांच्या आगमनाने या प्रवेशद्वारावर झरणीच्या परिवाराला बघण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. ...
काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात एक महिला वनरक्षक ठार झाल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनात खळबळ उडाली. सफारी सुरक्षित करण्यासाठी व्यवस्थापनाने जिप्सींना सुरक्षाकवच पुरविण्याचा निर्णय घेतला. ...
Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने जंगलात काम करताना समूहसंख्या २० ठरविली आहे. हीच संख्या राज्यातील अन्य व्याघ्र प्रकल्पांमध्येही गृहीत धरली जाण्याची शक्यता आहे. ...
वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामावून घेण्याचेही निर्देशित करण्यात आले आहे ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कर्तव्य बजावत असताना स्वाती ढुमणे(38) या महिला वनरक्षकावर माया वाघिणीने हल्ला करुन जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली. ...
स्वाती ढुमणे तीन वनमजुरांसह त्यावेळी जंगलात वाघांचे चिन्ह सर्वेक्षण (ट्राॅन्झिट लाइन सर्व्हे) करीत होत्या. कक्ष क्रमांक ९७ मध्ये सुमारे २०० मीटरवर त्यांना माया वाघीण दिसली. वाघिणीला बघून त्यांनी आपला मार्ग बदलला. मात्र, काही वेळातच अचानक वाघिणीने स् ...