Chandrapur News ताडाेबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरलेले हत्ती यापुढे ताडोबात दिसणार नाही. हे हत्ती गुरुवारी सकाळी गुजरातकडे रवाना झाले आहेत. ...
कोरोनामुळे दोन वर्षांनंतर होत असलेल्या प्राणिगणनेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वन्यजीवप्रेमींचा जोरदार प्रतिसाद लाभला असून, ऑनलाइन बुकिंग फुल्ल झाले आहे. ...
सहावे गोलाकार सिलिंडर चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या खडसंगी बफर झोनमधील तळोधी (नाईक) बिटातील कक्ष क्रमांक ४५ मधील वन तलावाच्या काठावर आढळून आले. ...
Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुमारे साडेचार वर्षे वयाचा टी-१६१ हा वाघ मंगळवारी सकाळी ८ वाजता आंबेउतारा ओढ्यात मृतावस्थेत आढळला. ...
सफारी दरम्यान कोणत्याही पर्यटक वाहनात माेबाइल नेऊ नयेत यासाठी कठाेर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. यापुढे कोणतेही उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या परिक्षेत्रातील संबंधित प्रवेशद्वार एक वर्षासाठी बंद करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला ...