लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

Tadoba andhari tiger project, Latest Marathi News

ताडोबाच्या बफर क्षेत्रात गाणे वाजवणे पर्यटकांना पडले महागात; वनविभागाची कडक कारवाई - Marathi News | forest department takes strict action against tourist for playing songs and partying in Tadoba buffer zone | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबाच्या बफर क्षेत्रात गाणे वाजवणे पर्यटकांना पडले महागात; वनविभागाची कडक कारवाई

ज्या परिसरात भरदिवसा वाघ रस्त्याने चालताना दिसतो. अशा या संवेदनशील परिसरात गाडी खाली उतरून गाणे लावून पार्टी सुरू होती. ...

बफरमधील अलिझंझा गेट परिसरात 'बबली'च्या परिवाराने घातली पर्यटकांना भुरळ - Marathi News | Tourists are attracted towards tigress Babli's family in the Alizanza buffer zone gate area of tadoba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बफरमधील अलिझंझा गेट परिसरात 'बबली'च्या परिवाराने घातली पर्यटकांना भुरळ

ताडोबाच्या चार प्रवेशद्वारांपैकी चिमूर तालुक्यातील कोलारा, रामदेगी प्रवेशद्वारातून पर्यटन सफारीसाठी पर्यटकांची पसंती ...

ताडाेबात वाघांसाेबत फुलपाखरांचेही घ्या दर्शन! ७ नव्यांसह १३४ प्रजातींची नाेंद - Marathi News | Take a look at tigers and butterflies in Tadaebat! List of 134 species including 7 new ones | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ताडाेबात वाघांसाेबत फुलपाखरांचेही घ्या दर्शन! ७ नव्यांसह १३४ प्रजातींची नाेंद

Nagpur News ताडाेबा अंधारी व्याघ्रप्रकल्प हा रुबाबदार वाघांसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र, आता १३४ प्रजातींची लाखाे फुलपाखरेही ताडाेबात भिरभिरताना दिसतात. ...

व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची भ्रमंती वाढली, मानवासाठी धोकादायक? - Marathi News | man-tiger conflict simmer's in Vidarbha as the migration of tigers increases outside the tiger reserve | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची भ्रमंती वाढली, मानवासाठी धोकादायक?

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ३५ ते ४० वाघांचे आवागमन; बोर, टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचे जंगलक्षेत्रात वास्तव्य ...

वाघांचे मृत्युसत्र थांबेना, सात दिवसांत सात वाघ संपले - Marathi News | death of tigers continues in chandrapur dist, seven tigers died within seven days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघांचे मृत्युसत्र थांबेना, सात दिवसांत सात वाघ संपले

चंद्रपूर जिल्ह्यात दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू ...

'ती' जखमी वाघीण आजही धडपडतेय उपचारांसाठी! - Marathi News | Pangdi Tigress in Tadoba had injured with a leg needs treatment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'ती' जखमी वाघीण आजही धडपडतेय उपचारांसाठी!

वन्यप्रेमींमध्ये चिंता ...

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू; वनविभागात खळबळ - Marathi News | four tiger cubs found dead in Shivani buffer forest area of ​​Tadoba-Andhari Tiger Reserve | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू; वनविभागात खळबळ

शिवनी बफर वनपरिक्षेत्रातील घटना ...

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन वाघिणींसह बछड्याचा मृत्यू - Marathi News | two tigresses along with calf dies in Tadoba-Andhari Tiger Reserve | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन वाघिणींसह बछड्याचा मृत्यू

नैसर्गिक मृत्यू झाल्याचा अंदाज : नमुन्यांची होणार तपासणी ...