प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत १७ सप्टेंबर २०१६ पासून चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क शैक्षणिक सहल घडविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...
दोन महिन्यांपासून ताडोबा येथील बंद असलेले सर्व गेट १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना बफर क्षेत्रासह कोअर झोनमध्येही व्याघ्र दर्शन करता येणार असल्याने पर्यटकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. ...
राज्याचे वित्त, नियोजन, वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ताडोबा अंधारी-व्याघ्र प्रकल्पलगतच्या गावांमध्ये फिरते रूग्णालय नागरिकांच्या सेवेत लवकरच रूजू होणार आहे. ...
ताडोबा येथे येणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता यावा, तसेच बफर क्षेत्रातील कुटुंबांना शाश्वत रोजगार उपलब्ध व्हावा, या दृष्टीने चांदा बांदा योजनेतंर्गत बफर क्षेत्रातील नागरिकांना सुसज्ज असे ‘होम स्टे’ बांधून देण्यात येणार आहेत. ...