शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.

Read more

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.

क्रिकेट : T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : सिराजचा अफलातून झेल, अर्शदीपचा भेदक मारा! तरीही पाकिस्तानपेक्षा अमेरिका खेळला बरा 

क्रिकेट : T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : अर्शदीप सिंगची पहिल्याच षटकात ऐतिहासिक भरारी! अमेरिकेचे २ फलंदाज पाठवले माघारी

क्रिकेट : T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारताने टॉस जिंकला अन् प्लेइंग इलेव्हनमध्ये पाहा कोणाला दिली संधी, कॅप्टनची माघार

क्रिकेट : तुला लाज वाटायला हवी! वीरेंद्र सेहवाग बांगलादेशच्या शाकिबवर संतापला, नको ते बोलला 

क्रिकेट : भारत Super 8 मध्ये कोणाला भिडणार? तगड्या संघांचे आव्हान असणार! पण, हे कसं ठरणार?

क्रिकेट : T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारत-अमेरिका सामना रद्द झाल्यास पाकिस्तानची नौका बुडणार; पावसाने वाढवली शेजाऱ्यांची धाकधुक 

क्रिकेट : संपूर्ण देशाच्या भावनांचा 'सत्यानाश' केलाय, वसीम अक्रम पाकिस्तानी संघावर संतापला!

क्रिकेट : USA vs IND : भारत मजबूत संघ असला तरी..., अमेरिकन शिलेदाराचा टीम इंडियाला इशारा 

क्रिकेट : 'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूनं इतिहास रचला; असं करणारा पहिला खेळाडू ठरला

क्रिकेट : पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम