T20 World Cup 2024 Latest news FOLLOW T20 world cup, Latest Marathi News T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
शुक्रवारी वानखेडे मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने MI वर दणदणीत विजय मिळवला. ...
वेस्ट इंडिजने ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ...
USA Team For World Cup 2024: जूनमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...
Virat Kohli Rohit Sharma, T20 World Cup 2024: रोहितने सलामीला का येऊ नये, याचे कारणही या माजी भारतीय क्रिकेटपटूने सांगितले आहे. वाचा सविस्तर ...
संघाच्या निवडीपूर्वी हार्दिक पांड्याचा फॉर्म, विराट कोहलीचा स्ट्राईक रेट असे अनेक मुद्दे चर्चेत होते. ...
या वर्ल्ड कप स्पर्धेत रिंकू सिंग व शुबमन गिल यांना संधी न मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्याबाबत अजित आगरकरने त्याचे मत व्यक्त केले. ...
India's T20 World Cup Squad Press Conference Live Updates - भारतीय संघ आयसीसी स्पर्धेचा ११ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज ... ...
भारतीय संघ आयसीसी स्पर्धेचा ११ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे. ...