लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम - Marathi News | We want to win not only against India or also the World Cup 2024 says pakistan captain Babar Azam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कपही जिंकायचाय - बाबर आझम

India vs Pakistan : ९ तारखेला कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान न्यूयॉर्कच्या मैदानात आमनेसामने असतील. ...

"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास - Marathi News | When times are tough, I won't run away says Hardik Pandya on tough journey | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", पांड्याने सांगितला खडतर प्रवास

बांगलादेशविरूद्धच्या सराव सामन्यात हार्दिक पांड्याने शानदार कामगिरी केली. ...

PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा - Marathi News | USA vs Canada Live Match Updates Rain of sixes America's player aaron jones play very well | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

USA vs Canada Match Updates : अमेरिकेने पहिल्या सामन्यात कॅनडाचा पराभव करून विजयी सलामी दिली. ...

अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली - Marathi News | T20 World Cup 2024 USA vs PAK match on 6th netizens mocked the neighbors | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमेरिकेचा मोठा विजय! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

USA vs PAK : ६ तारखेला पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात सामना होणार आहे. ...

T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला - Marathi News | T20 World Cup 2024, USA vs Canada Live USA's AARON JONES hits an unbeaten 94 off 40 balls as USA wins by 14 balls and 7 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या जोन्सने कॅनडाला घाम फोडला

T20 World Cup 2024, USA vs Canada Live : कॅनडाला नमवून यजमान अमेरिकेने विजयी सलामी दिली.  ...

T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा - Marathi News | T20 World Cup 2024 former India legend Yuvraj Singh was seen at the opening of Fan Park at the Oculus Trade Centre in New York | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा

रविवारपासून ट्वेंटी-२० विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. ...

USA vs CAN : वर्ल्ड कपचा श्रीगणेशा! कॅनडा विरूद्ध अमेरिका म्हणजे IND vs PAK, जाणून घ्या कारण - Marathi News | USA vs Canada Live Match Updates USA have won the toss and elected to field first against Canada | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपचा श्रीगणेशा! कॅनडा विरूद्ध अमेरिका म्हणजे IND vs PAK, कारण...

T20 World Cup 2024, USA vs Canada : अमेरिका आणि कॅनडा यांच्यात विश्वचषकाचा सलामीचा सामना होत आहे.  ...

हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video - Marathi News | a fan who breached the field and hugged Rohit Sharma was taken down by the USA police in India vs Bangladesh Warm Up Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्

Rohit Sharma Fan Video : भारतीय संघाने सराव सामन्यात बांगलादेशचा ६० धावांनी पराभव केला. ...