लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
40 ALL OUT! वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नवख्या संघाला लोळवलं - Marathi News | T20 wc 2024 nz vs yuganda Out of the World Cup But the New Zealand bowlers bowled uganda in just 40 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमधून बाहेर पडले; पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नवख्या संघाला लोळवलं

T20 World Cup 2024 : न्यूझीलंडले नवख्या युगाडांच्या संघाला स्वस्तात बाद केले. ...

T20 World Cup स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूवर ICC ची कारवाई - Marathi News | ICC takes big action against Tim Southee after New Zealand's T20 World Cup exit   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूवर ICC ची कारवाई

केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी गटातच गाशा गुंडाळावा लागला. ...

Pakistan out of T20 World Cup : पाऊस आला धावून, पाकिस्तान गेला वाहून! अमेरिका Super 8 मध्ये, रचला इतिहास - Marathi News | T20 World Cup 2024 USA vs IRE match has been called off.  Ireland and Pakistan have officially been eliminated. The US join India in the Super 8s. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाऊस आला धावून, पाकिस्तान गेला वाहून! अमेरिका Super 8 मध्ये, रचला इतिहास

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून पाकिस्तान संघाचे पॅकअप निश्चित झाले. अमेरिका आणि भारताविरुद्धचा पराभव त्यांच्यासाठी घात करणारा ठरला. ...

अमेरिका-आयर्लंड सामना रद्द केल्याची घोषणा झाली अन् नंतर आला ट्विस्ट; ५-५ षटकांची मॅच - Marathi News | T20 World Cup 2024 USA vs IRE Live :The game has been called off. USA are through to the Super Eights, Pakistan are eliminated from the group stage  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमेरिका-आयर्लंड सामना रद्द केल्याची घोषणा झाली अन् नंतर आला ट्विस्ट; ५-५ षटकांची मॅच

अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाल्याचे ९ वाजता सोशल मीडियावर जाहीर केले गेले, परंतु अवघ्या काही मिनिटांत ट्विस्ट आला. ...

ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार - Marathi News | ICC announced Team India's Super 8 schedule; Know when, when and who will clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 8 गटात भारत, ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या पाच संघांनी प्रवेश निश्चित केला आहे. ...

ओमानच्या खेळाडूंना बोलाव्या लागतात ५ भाषा; कर्णधार झीशान मक्सूदने सांगितल नेमकं कारण - Marathi News | How many languages does the Oman cricket team speak? Captain Zeeshan Maqsood Shows How Culturally Diverse is Oman's T20 World Cup Squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओमानच्या खेळाडूंना बोलाव्या लागतात ५ भाषा; कर्णधार झीशान मक्सूदने सांगितल नेमकं कारण

अमेरिका व वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ओमान ( Oman) संघाला साखळी गटातून एकही विजयाविना गाशा गुंडाळावा लागला. ...

अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!! - Marathi News | American Rapper Drake won Rs 7 crore in bet after India vs Pakistan T20 World Cup match Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!

Rapper Drake Betting IND vs PAK, T20 World Cup 2024: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी ड्रेकने ५ कोटींचा सट्टा खेळला असल्याचे अहवालात म्हटले आहे ...

'विराटबद्दल बोलणारा मी कोण?'; कोहलीच्या खराब कामगिरीवर शिवम दुबेचं असं उत्तर - Marathi News | 'Who am I to talk about Virat Kohli?': Shivam Dube's response to query on India great's lack of form in T20WC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराटबद्दल बोलणारा मी कोण?'; कोहलीच्या खराब कामगिरीवर शिवम दुबेचं असं उत्तर

IPL 2024 मध्ये विराट कोहलीने ७४१ धावा कुटून ऑरेंज कॅप नावावर केली. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्याकडून अशाच अविश्वसनीय कामगिरीची चाहत्यांना अपेक्षा आहे. ...