T20 World Cup 2024 Latest news FOLLOW T20 world cup, Latest Marathi News T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
पाकिस्तान ट्वेंटी-२० विश्वचषकातून बाहेर झाला आहे. ...
AUS vs SCO T20 World Cup Live Match Updates In Marathi: ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा पराभव करताच इंग्लंडने सुपर-८ मध्ये प्रवेश केला. ...
AUS vs SCO T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे इंग्लंडला सुपर-८ चे तिकीट मिळाले. ...
पाकिस्तानचे ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील आव्हान संपुष्टात आले. ...
AUS vs SCO T20 World Cup 2024 : इंग्लंडचे भवितव्य आता ऑस्ट्रेलियाच्या हाती. ...
गतविजेत्या इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात नामिबियाचा पराभव केला. ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पावसाचे वर्चस्व पाहायला मिळतेय आणि याचा फटका पाकिस्तानला बसलेला दिसला. ...
भारत-कॅनडा यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. ...