T20 World Cup 2024 Latest news FOLLOW T20 world cup, Latest Marathi News T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
रोहित शर्मा, विराट कोहली व रिषभ पंत ही आघाडीची फळी अपयशी ठरली. ...
राशिद खान ( Rashid Khan) याच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांची कोंडी झालेली पाहायला मिळाली. ...
फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर रोहित शर्मा ( Rohit Sharma) अपयशी ठरल्याने साऱ्यांना धक्का बसला. ...
भारतीय संघाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील Super 8 फेरीतील प्रवास आजपासून सुरू होणार आहे. ...
T20 World Cup मध्ये आज भारतीय संघ Super 8 च्या प्रवासाला सुरुवात करणार आहे आणि त्यांच्यासमोर अफगाणिस्तानचे आव्हान असेल. ...
IND vs AFG : आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होत आहे. ...
Virendra Sehwag On Pakistan Team : पाकिस्तानी संघाला ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये साखळी फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले. ...
WI vs ENG T20 World Cup 2024 Super-8 : वेस्ट इंडिजचा पराभव करून इंग्लंडने सुपर-८ च्या दुसऱ्या सामन्यात विजय साकारला. ...