T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
IND vs AFG: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricekt Team) यंदाच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत एकही सामना जिंकू शकलेलं नाही. भारतीय संघासाठी काहीच चांगलं होताना दिसत नाहीय. ...
T20 World Cup India Vs Afghanistan Shahzad on Virat Kohli: पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांना फिरकिपटूंचा सामना करण्यास अपयश आल्याचं दिसून आलं होतं. त्यातच अफगाणिस्तानही आपल्या फिरकीपटूंच्या मदतीनं भारताला टक्कर देण्या ...
T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या सलग दुसऱ्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध १० विकेटसनं गमावला. ...
T20 World Cup 2021: पाकिस्तानच्या क्रिकेट संघानं (Pakistan Cricket Team) ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत (ICC T20 World Cup) जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. ...
उपांत्य फेरीच्या आशा बाळगण्यासाठी अफगाण, स्कॉटलॅन्ड आणि नामीबिया यांच्याविरुद्ध मोठे विजय मिळवावे लागतील. न्यूझीलंडने एक सामना गमावणे हे भारतासाठी लाभदायी असेल. ...
भल्यामोठ्या आव्हानाच्या ओझ्यापुढे नामिबिया पूर्णपणे दबले गेले. डेव्हिड विसे (३० चेंडूंत नाबाद ४३) व क्रेग विलियम्सन (३७ चेंडूंत ४०) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. ...
रोहितच्या नेतृत्वाबाबत होणार चर्चा. विराटने टी-२० तील नेतृत्व सोडण्याची आधीच घोषणा केली आहे. वन डे संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढले जाईल, असे बोलले जाते. ...