T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
Team India, Rohit Sharma World cup Mumbai: वर्ल्डकपच्या सेलिब्रेशनसाठी टीम इंडिया मुंबईत येणार आहे. यामुळे हा वर्ल्डकप पाहण्यासाठी मुंबईत चाहत्यांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. ...
गेल्या तीन दिवसांपासून बीसीसीआय सचिव जय शाह, टीम इंडिया, टीम इंडियासोबत गेलेला क्रू देखील हॉटेलमध्येच बसून होता. करोडो चाहते त्यांच्या परत येण्याची वाट पाहत होते. ...