लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
Jasprit Bumrahला मुद्दाम केलं गेलं दुखापतग्रस्त? वासिम जाफरच्या विधानानं शंकेची पाल चुकचुकली  - Marathi News | Stress Fracture Might Have Been There Already, Wasim Jaffer Opines About Pacer Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrahला मुद्दाम केलं गेलं दुखापतग्रस्त? वासिम जाफरच्या विधानानं शंकेची पाल चुकचुकली 

Jasprit Bumrah, IND vs SA T20 Series: रवींद्र जडेजानंतर आता जसप्रीत बुमराह ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली. स्ट्रेच फॅक्चर ( पाठीच्या दुखापतीमुळे) त्याने माघार घेतल्याचे वृत्त PTI ने दिले आणि एकच खळबळ उडाली. ...

जसप्रीत बुमराहला दुखापत अन् BCCI ने मोहम्मद शमीबाबत घेतला निर्णय; त्यानंतर होईल वर्ल्ड कपचा निर्णय - Marathi News | India T20 WC Squad, Jasprit Bumrah Injury: Team India Selectors likely to ask Mohammad Shami to play in South Africa ODI series to get match-ready for T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहला दुखापत अन् BCCI ने मोहम्मद शमीबाबत घेतला निर्णय; त्यानंतर होईल वर्ल्ड कपचा निर्णय

India T20 WC Squad, Jasprit Bumrah Injury: रवींद्र जडेजानंतर आता जसप्रीत बुमराह ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली. ...

PAK vs ENG: "माझ्या संघातील कोणी मंकडिंग केली तर...", जोस बटलरच्या उत्तराने जिंकली मनं - Marathi News | England limited-overs captain Jos Buttler has made a big statement about the mankading run-out  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझ्या संघातील कोणी मंकडिंग केली तर...", जोस बटलरच्या उत्तराने जिंकली मनं

भारतीय महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात मंकडिंग पद्धतीने धावबाद केले होते. ...

T20 World Cup 2022 : जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला, पाकिस्तानचा गोलंदाज 'फडफडला'; IND vs PAK लढतीपूर्वी दिलं चॅलेंज - Marathi News | India vs Pakistan, T20 World Cup 2022 : Pakistan speedster Haris Rauf issues a warning to Team India ahead of the clash on October 23 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला, पाकिस्तानचा गोलंदाज 'फडफडला'; IND vs PAK लढतीपूर्वी दिलं चॅलेंज

भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्याशी २३ ऑक्टोबरला मेलबर्नवर होणार आहे. ...

Prize money announced for T20 World Cup 2022 : वर्ल्ड चॅम्पियन्स होणार मालामाल; एकूण ४५ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव - Marathi News | ICC have announced the prize money for the ICC Men's T20 World Cup 2022, with the title winners taking home a whopping $US 1.6 million. $5.6 million total prize pool | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड चॅम्पियन्स होणार मालामाल; एकूण ४५ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव

Prize money announced for T20 World Cup 2022 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या बक्षिस रकमेची ICC ने शुक्रवारी घोषणा केली. ...

जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट ठरली, BCCI ने मोहम्मद सिराजची निवड केली - Marathi News | Mohd. Siraj as replacement for injured Jasprit Bumrah for the remainder of the T20I series against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट ठरली, BCCI ने मोहम्मद सिराजची निवड केली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी सराव सत्रात जसप्रीतच्या पाठीला दुखापत झाली आणि त्याने या सामन्यातून माघार घेतली ...

Jasprit Bumrah: "7 वर्षात 103 IPL सामने खेळणारा बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर", सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल - Marathi News | Jasprit Bumrah, who played 103 matches in the IPL, has been trolled by fans after he was ruled out of the World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"7 वर्षात 103 IPL सामने खेळणारा बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर", भन्नाट मीम्स व्हायरल

टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला जसप्रीत बुमराहच्या रूपात मोठा झटका बसला आहे. ...

शोएब अख्तरची भविष्यवाणी खरी ठरली; जसप्रीत बुमराहला T20 World Cup मधून माघार घ्यावी लागली - Marathi News | Shoaib Akhtar's one-year old prediction on Jasprit Bumrah goes viral after injury news ahead of T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोएब अख्तरची भविष्यवाणी खरी ठरली; जसप्रीत बुमराहला T20 World Cup मधून माघार घ्यावी लागली

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ( T20 World Cup) भारतीय संघाला जसप्रीत बुमराहच्या माघारीमुळे मोठा धक्का बसला आहे. ...