लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
Shaheen Afridi: शाहिन आफ्रिदीने मागील विश्वचषकात केली होती भारतीय खेळाडूंची नक्कल, चाहत्यांनी साधला निशाणा - Marathi News | Indian fans are making fun of Shaheen Afridi's imitation of Indian players in the last World Cup by going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीने मागील विश्वचषकात केली होती भारतीय खेळाडूंची नक्कल, Video Viral

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

Pak T20 World Cup : गाढवालाही बाप बनवायचं असतं; शोएब मलिकच नाव घेत वसीम अक्रमचं वक्तव्य - Marathi News | wasim akram angry after pakistan team s defeat against zimbabwe said this big thing sports program cricket show | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गाढवालाही बाप बनवायचं असतं; शोएब मलिकच नाव घेत वसीम अक्रमचं वक्तव्य

131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला देखील घाम फुटला. ...

Roger Binny: "विराटची पाकिस्तानविरूद्धची खेळी म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न होते" - रॉजर बिन्नी  - Marathi News | BCCI president Roger Binny said that Virat Kohli's innings against Pakistan was like a dream for me  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटची पाकिस्तानविरूद्धची खेळी म्हणजे माझ्यासाठी एक स्वप्न होते" - रॉजर बिन्नी 

भारतीय संघाने पाकिस्तान आणि नेदरलॅंड्सचा पराभव करून उपांत्यफेरीकडे कूच केली आहे. ...

‘बुमराहच्या अनुपस्थितीत बलस्थानांचा लाभ घेतोय’ - Marathi News | 'Taking advantage of strengths in Bumrah's absence' - Bhuvneshwar Kumar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘बुमराहच्या अनुपस्थितीत बलस्थानांचा लाभ घेतोय’

Bhuvneshwar Kumar : भुवनेश्वर आशिया चषकात अपयशी ठरला. त्यानंतरच्या मालिकांमध्येही तो प्रभावी ठरला नव्हता. ...

T20 World Cup: एका भारतीयामुळे पालटलं झिम्बाब्वेचं नशीब, त्यांच्या कोचिंगनं भारतीय संघालाही बनवलं होतं चॅम्पियन! - Marathi News | t20 world cup 2022 former team india coach lalchand rajput plays big role improve zimbabwe cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका भारतीयामुळे पालटलं झिम्बाब्वेचं नशीब, त्यांच्या कोचिंगनं भारतीय संघालाही बनवलं होतं चॅम्पियन!

ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेनं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पण तुम्हाला माहित्येय का झिम्बाब्वेच्या या यशाच्या कहाणीमागेही एका भारतीयाचे खडतर परिश्रम आहेत. ...

T20 WC : भारतासाठी PAK अ‍ॅक्ट्रेससोबत भिडली अफगाण 'हसीना', वाचा नेमकं काय घडलं? - Marathi News | T20 WC 2022 Afghan Pakistani actress sehar shinwari curse for india loss afghanistan wazhma ayoubi epic reply viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतासाठी PAK अ‍ॅक्ट्रेससोबत भिडली अफगाण 'हसीना', वाचा नेमकं काय घडलं?

अफगाणिस्तानच्या बिझनेस वुमन ने जे काही केले, ते ऐकूण, सहरचा आणखीनच तिळपापड झाला असेल. ...

Rishabh Pant vs KL Rahul: राहुलला काढा अन् पंतला ओपनिंगला पाठवा; फॅन्सची मागणी, पण एकदा समजून घ्या आकड्यांचं गणित... - Marathi News | T20 World Cup Rishabh Pant Should Play In Place Of Kl Rahul In Team India Asks Fans On Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुलला काढा अन् पंतला ओपनिंगला पाठवा; फॅन्सची मागणी, पण एकदा समजून घ्या आकड्यांचं गणित...

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये सलग दोन सामने जिंकले आहेत. ...

T20 World Cup, Qualification scenarios of Group 1: पावसाने यजमान ऑस्ट्रेलियाला वाहून नेले; जेतेपद कायम राखण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवले! - Marathi News | T20 World Cup : Australia Vs England called off due to rain, Points shared; the standings of Group 1 are going to be hectic, See Qualification scenarios  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसाने यजमान ऑस्ट्रेलियाला वाहून नेले; जेतेपद कायम राखण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवले!

T20 World Cup, Australia vs England : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याच संघाला जेतेपद कायम राखता आलेले नाही. ...