लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
Rohit Sharma Injury : रोहित शर्माने थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघूला झापले, बिचाऱ्याने ड्रेसिंग रुममध्ये स्वतःला कोंडून घेतले अन्... - Marathi News | Rohit Sharma Injury : Throwdown specialist Raghu HIDES in dressing room after SCOLDING from Rohit Sharma | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहितने थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघूला झापले, बिचाऱ्याने ड्रेसिंग रुममध्ये स्वतःला कोंडून घेतले अन्...

Rohit Sharma Injury भारतीय संघाला मंगळवारी मोठा धक्का बसला असता, परंतु रोहित शर्मा ( Rohit sharma) ची दुखापत थोडक्यावर निभावली. ...

भाई, उर्वशी बुला रही है! रिषभ पंतला प्रेक्षकांनी डिवचले, भारतीय खेळाडू चिडला अन्... Video  - Marathi News | Bhai Urvashi Bula Rahi! Rishabh Pant was booed by the audience, the Indian player got angry and reply Jaake lele phir, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भाई, उर्वशी बुला रही है! रिषभ पंतला प्रेक्षकांनी डिवचले, भारतीय खेळाडू चिडला अन्... Video 

रिषभ पंत व बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) यांच्या अफेअर्सच्या बऱ्याच चर्चा मध्यंतरी रंगल्या. ...

Suryakumar Yadav T20 WC: 'सूर्याला तोड नाही; त्याच्यासारखं खेळणं प्रत्येकाला शक्य नाही!' ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचं मोठं वक्तव्य - Marathi News | suryakumar yadav t20 world cup australia shane watson comment on indian batter t20 world cup 2022 ind vs zim ipl india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सूर्याला तोड नाही; त्याच्यासारखं खेळणं प्रत्येकाला शक्य नाही!' ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचं वक्तवdय

Suryakumar Yadav T20 WC: टी 20 विश्वचषक स्पर्धेत सूर्यकुमार यादवनं तुफान फटकेबाजी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूनंही त्याचं कौतुक केलंय. ...

पाकिस्तानला सेमीत ढकलणाऱ्या क्रिकेटरने घेतला संन्यास; दक्षिण आफ्रिकेला केलेलं 'घायाळ' - Marathi News | Netherlands star player Stephan Myburgh has suddenly announced his retirement. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला सेमीत ढकलणाऱ्या क्रिकेटरने घेतला संन्यास; दक्षिण आफ्रिकेला केलेलं 'घायाळ'

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नेदरलँड्सकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. ...

T20 World Cup, IND vs ENG : Rohit Sharmaच्या हातावर चेंडू आदळला, सुरू झाली पळापळ! समोर आले अपडेट्स, पाहा Video  - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG : Rohit Sharma has now batted 15 minutes against throw downs and hasn’t looked in any discomfort. Has played the pull, upper cut and the slog through cow corner, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या हातावर चेंडू आदळला, सुरू झाली पळापळ! समोर आले अपडेट्स, पाहा Video 

T20 World Cup, IND vs ENG : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या तयारीसाठी नेट्समध्ये कसून सराव करतोय. ...

T20 World Cup : Surykumar Yadavने मुंबईतूनच सुरू केलेली वर्ल्ड कपची तयारी; समोर आली इंटरेस्टींग स्टोरी - Marathi News | T20 World Cup: Surykumar Yadav's preparations for the World Cup started from Mumbai; read interesting story  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवने मुंबईतूनच सुरू केलेली वर्ल्ड कपची तयारी; समोर आली इंटरेस्टींग स्टोरी

T20 World Cup: ICC ट्वेंटी-२० क्रमवारीत नंबर १ खेळाडू, कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज, कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज... ...

T20 World Cup 2022, IND vs ENG : कौतुकास्पद! द्रविड, कोहली, रोहितने गोलंदाजांसाठी विमानातील बिझनेस सीटचा त्याग केला; कारण वाचून 'झक्कास' म्हणाल - Marathi News | T20 World Cup 2022, IND vs ENG : Rohit, Kohli and Dravid's unselfish gestures : given their business class seats to Shami, Arshdeep, Bhuvi & Hardik to recover well between games  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविड, कोहली, रोहितने गोलंदाजांसाठी विमानातील बिझनेस सीटचा त्याग केला; कारण वाचून 'झक्कास' म्हणाल

T20 World Cup 2022, IND vs ENG : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करणार आहे. ...

NZ vs PAK T20 World Cup: न्यूझीलंड-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पावसाने गोंधळ घातला तर? हवामानाचा अंदाज आला... - Marathi News | NZ vs PAK T20 World Cup 1st Semi Final Sydney Weather Forecast Update: No Rain on Match Day, not possiblity to apply DLS Method | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंड-पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पावसाने गोंधळ घातला तर? हवामानाचा अंदाज आला...

NZ vs PAK T20 World Cup: पाकिस्तानचा संघ नेदरलँडच्या उपकारांमुळे सेमीला पोहोचला आहे. नेदरलँडने चोकर्स द आफ्रिकेला हरवून पाकिस्तानला सेमीत ढकलले आहे. बाबर आझम तर पुन्हा काही चमत्कार होतोय का याचीच वाट पाहत आहे. ...