लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news , मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
ब्रेकिंग न्यूज : वर्ल्ड कपमधील अपयशानंतर BCCIचा मोठा निर्णय; संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी - Marathi News | Breaking NEWS : BCCI sacks Chetan Sharma-led senior national selection committee, invites applications for the position of National Selectors (Senior Men) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रेकिंग न्यूज : वर्ल्ड कपमधील अपयशानंतर BCCIचा मोठा निर्णय; संपूर्ण निवड समितीची हकालपट्टी

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची हकालपट्टी केली आहे. ...

क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 2007च्या T20 वर्ल्ड कपवर वेब सीरीज येणार... - Marathi News | Good news for cricket fans; 2007 T20 World Cup to have web series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 2007च्या T20 वर्ल्ड कपवर वेब सीरीज येणार...

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने T20 World Cup जिंकला होता. ...

"बाबर आझमने पाकिस्तानचे कर्णधारपद सोडावे", शाहिद आफ्रिदीने जाहीर केले ३ नवे कॅप्टन - Marathi News | Shahid Afridi has suggested that Babar Azam should step down as the captain of the Pakistan T20 team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"बाबरने पाकिस्तानचे कर्णधारपद सोडावे", शाहिद आफ्रिदीने जाहीर केले ३ नवे कॅप्टन

मागील काही कालावधीपासून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम खराब फलंदाजीमुळे ट्रोल होत आहे. ...

मोठी बातमी: बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या दनुष्का गुणथिलकाला जामीन, समोर ठेवली एक अट - Marathi News | Sri Lankan batter Danushka Gunathilaka granted bail in sexual assault case, The 31-year-old has also been banned from social media until the case returns to court  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या दनुष्का गुणथिलकाला जामीन, समोर ठेवली एक अट

T20 World Cup 2022 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात गेलेला श्रीलंकेचा क्रिकेटपटू दनुष्का गुणथिलकाला काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. ...

विराट कोहलीचा तो षटकार ठरला ‘बेस्ट टी-२० शॉट ऑफ ऑल टाइम’! - Marathi News | Virat Kohli's six became the 'Best T20 shot of all time'! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा तो षटकार ठरला ‘बेस्ट टी-२० शॉट ऑफ ऑल टाइम’!

Virat Kohli : आयसीसीने  टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्ध   भारताच्या सलामी लढतीत विराट कोहलीने वेगवान गोलंदाज हॅरिस रौफच्या चेंडूवर मारलेल्या उत्कृष्ट षटकाराला ‘बेस्ट टी-२० शॉट ऑफ ऑल टाइम’ असे म्हटले आहे. ...

टी-२० क्रमवारी : ...तरीही टीम इंडियाच अव्वल. सूर्यकुमार यादव ‘टॉपर’ - Marathi News | T20 Ranking: ...Still Team India tops. Suryakumar Yadav 'Topper' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० क्रमवारी : ...तरीही टीम इंडियाच अव्वल. सूर्यकुमार यादव ‘टॉपर’

T20 Ranking: टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची मोहीम उपांत्य फेरीत संपुष्टात आली. टीम इंडियाला नमवलेल्या इंग्लंडने पुढे विश्वविजेतेपद पटकावले. मात्र, असे असले तरी बुधवारी जाहीर झालेल्या नव्या टी-२० क्रमवारीत भारताचे अव्वल स्थान कायम राहिले ...

India Vs New Zealand Series: टीव्हीवर नाही पाहता येणार भारत-न्यूजीलंड सामने; कुठे दिसणार? जाणून घ्या... - Marathi News | India Vs New Zealand Series: India-New Zealand matches not available on TV; will telecast on amazon prime | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीव्हीवर नाही पाहता येणार भारत-न्यूजीलंड सामने; कुठे दिसणार? जाणून घ्या...

India Vs New Zealand Series: कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील युवा टीम इंडियाचा सामना केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघाशी होणार आहे. ...

Pakistan Cricket: वर्ल्डकपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळ; माजी क्रिकेटर्सना पाठवतायत नोटीस - Marathi News | Pakistan Cricket Chief Ramiz Raja sends legal notice to former cricketer Kamran Akmal Shoaib Akhtar Inzamam ul haq on hitlist | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकपनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळ; माजी क्रिकेटर्सना पाठवतायत नोटीस

शोएब अख्तर, इंजमाम उल हक सारखे बडे खेळाडू PCBच्या 'हिटलिस्ट'वर ...