T20 World Cup 2024 Latest news , मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
T20 World Cup 2022 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर अनेक संघात बदल होताना दिसत आहेत. भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद अन् प्रशिक्षक बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
New format, new location: How the 2024 T20 World Cup will look - २०२४ मध्ये अमेरिका/वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेध लागले आहेत ...