लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news , मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
विराटने आमच्या गोलंदाजाची जी अवस्था केली, तशी कुणीच करू शकत नाही; पाक गोलंदाजाची कबुली - Marathi News | I DON’T THINK ANY BATSMAN IN THE WORLD OTHER THAN KOHLI COULD DO THAT TO OUR BOWLERS: SHADAB KHAN ON KOHLI’S PERFOMANCE AT THE T20 WORLD CUP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने आमच्या गोलंदाजाची जी अवस्था केली, तशी कुणीच करू शकत नाही; पाक गोलंदाजाची कबुली

विराट कोहलीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानी गोलंदाजांची केलेली धुलाई, आजही चाहत्यांच्या चांगली लक्षात आहे. ...

मोठी बातमी : २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार की नाही? रोहित शर्माने सांगितली 'मन की बात'! - Marathi News | all-format captain  Rohit Sharma drops big hint on his participation in 2024 T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार की नाही? रोहित शर्माने सांगितली 'मन की बात'!

रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याच्या सहभागाविषयी मोठे अपडेट्स दिले आहेत. ...

मोठी बातमी : फ्रँचायझी क्रिकेटसाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती - Marathi News | Alex Hales announces international retirement, T20 World Cup winner choosing to focus on career in franchise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : फ्रँचायझी क्रिकेटसाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

आगामी काळात फ्रँचायझी लीग या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर भारी पडणार, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. ...

१६ वर्षीय पोरानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट हलवून टाकले; मोडला राशीद खानचा वर्ल्ड रेकॉर्ड  - Marathi News | 16-year-old Philippines pacer Kepler Lukies surpasses Rashid Khan, to become youngest men cricketer to take fifer in T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१६ वर्षीय पोरानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट हलवून टाकले; मोडला राशीद खानचा वर्ल्ड रेकॉर्ड 

फिलीपिन्सच्या  १६ वर्षीय वेगवान गोलंदाजाने चालू असलेल्या ICC ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पूर्व आशिया-पॅसिफिक क्वालिफायरमध्ये वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. ...

T20 World Cup 2024 स्पर्धेच्या तारखा ठरल्या; अमेरिका, कॅरेबियन बेटांवर २० संघांमध्ये रंगणार महासंग्राम - Marathi News | The 2024 Men's T20 World Cup is scheduled to be played from June 4 to 30 next year in the Caribbean and the USA, across 10 venues | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2024 स्पर्धेच्या तारखा ठरल्या; अमेरिका, कॅरेबियन बेटांवर २० संघ भिडणार

T20 World Cup 2024 - भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि त्याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे. ...

मोठी उलटफेर! मुंबई एवढी लोकसंख्या असलेला देश ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार - Marathi News | Following Ireland, Papua New Guinea also qualified for the ICC Men's T20 World Cup 2024 after defeating the Philippines by 100 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी उलटफेर! मुंबई एवढी लोकसंख्या असलेला देश ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार

t20 world cup 2024 : आयर्लंडपाठोपाठ नवख्या पापुआ न्यू गिनीच्या संघाने देखील आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. ...

वर्ल्ड रेकॉर्ड! मलेशियन गोलंदाजांने दीपक चहरचा विक्रम मोडला; ट्वेंटी-२०त प्रतिस्पर्धी संघ २३ धावांत गुंडाळला - Marathi News | History! Malaysia seamer Syazrul Ezat Idrus recorded the first seven-wicket haul in a Men's T20I in ICC Men’s T20 World Cup 2024 Asia Regional Qualifier B tournament, China 23 All Out (11.2) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड रेकॉर्ड! मलेशियन गोलंदाजांने दीपक चहरचा विक्रम मोडला; प्रतिस्पर्धी संघ २३ धावांत All Out

भारताच्या युझवेंद्र चहल आणि दीपक चहर यांचा ट्वेंटी-२० क्रिकेटमधील वर्ल्ड रेकॉर्ड मलेशियाचा वेगवान गोलंदाजाने मोडला. ...

ICC T20 World Cup :आयसीसीनं सोडलं मौन, 'या' देशात खेळवला जाणार टी २० वर्ल्ड कप २०२४ - Marathi News | ICC T20 World Cup ICC broke the silence T20 World Cup 2024 will be played in west indies and america not england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC नं सोडलं मौन, 'या' देशात खेळवला जाणार टी २० वर्ल्ड कप २०२४

टी २० विश्वचषकाचे सामने कोणत्या ठिकाणी खेळवले जातील यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु आता या चर्चांवर आयसीसीनं पूर्णविराम दिलाय. ...