लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024

T20 World Cup 2024 Latest news , मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत.
Read More
मोठी बातमी! तुला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकायचाय असं म्हणायचंय का? रोहितने चर्चेला दिला पूर्णविराम - Marathi News | captain Rohit Sharma said, I know what you're looking for from me, you'll get the answer soon on t20 world cup question ahead of ind vs sa 1st test  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकायचाय असं म्हणायचंय का? रोहितने चर्चेला दिला पूर्णविराम

ind vs sa test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ...

IND vs SA: "इथं कोणीही करू शकलं नाही तेच करायचंय", आफ्रिकेत भारताची 'कसोटी' पण रोहित सज्ज - Marathi News | ind vs sa indian captain Rohit Sharma said, Want to achieve what nobody has achieved in this part of the world on eve of first Test against South Africa  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"इथं कोणीही करू शकलं नाही ते करायचंय", आफ्रिकेत भारताची 'कसोटी' पण रोहित सज्ज

ind vs sa test series : भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तिथे मंगळवारपासून कसोटी मालिका खेळणार आहे. ...

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू वर्ल्ड कप साठी इंग्लंडला मदत करणार; सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत - Marathi News | Former West Indies player Kieron Pollard has been appointed as the assistant coach of England for the T20 World Cup 2024, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई'चा अष्टपैलू वर्ल्ड कप साठी इंग्लंडला मदत करणार; सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत

पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे. ...

भारत-पाकिस्तान एकाच गटात, ३ वेळा भिडण्याची शक्यता! T20 World Cup 2024 च्या अपडेट्स  - Marathi News | Updates on T20 World Cup 2024 : India & Pakistan in same group, Schedule announce later this week | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान एकाच गटात, ३ वेळा भिडण्याची शक्यता! T20 World Cup 2024 च्या अपडेट्स 

Updates on T20 World Cup 2024 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा नुकतीच पार पडली आणि अवघ्या सहा महिन्यांवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होऊ घातला आहे. ...

IND vs PAK: अमेरिकेतील 'या' शहरात रंगणार भारत-पाकिस्तान टी२० वर्ल्ड कप सामन्याचा थरार; लवकरच निर्णय - Marathi News | India vs Pakistan T20 World Cup 2024 US New York likely to host IND vs PAK T20 match in world cup what about final location | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमेरिकेतील 'या' शहरात रंगणार भारत-पाकिस्तान टी२० वर्ल्ड कप सामन्याचा थरार

वर्ल्ड कप 2024 च्या फायनलचे ठिकाणही जवळपास निश्चित, वाचा सविस्तर ...

त्यांच्यात वर्ल्ड कप जिंकण्याची भूक आहे का? रोहित-विराटवर AB de Villiersचं प्रामाणिक मत  - Marathi News | Do they have the hunger to go there and win the T20 World Cup? AB de Villiers' honest take about T20I future of Rohit Sharma and Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्यांच्यात वर्ल्ड कप जिंकण्याची भूक आहे का? रोहित-विराटवर AB de Villiersचं प्रामाणिक मत 

बीसीसीआयने यासाठी युवा खेळाडूंवर भर दिला असला तरी रोहित शर्मा व विराट कोहली यांनी हा वर्ल्ड कप खेळावा असाही एक प्रवाह आहे. ...

वर्ल्ड कपची तयारी करायची की ढगाकडे पाहत बसायचं? टीम इंडिया कन्फ्युज, जाणून घ्या कारण - Marathi News | India vs South Africa 2nd T20 Weather Report: Rain likely to play spoilsport again, One eye on weather, other on T20 World Cup prep | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपची तयारी करायची की ढगाकडे पाहत बसायचं? टीम इंडिया कन्फ्युज, जाणून घ्या कारण

IND vs SA 2nd T20 Weather Report: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा ट्वेंटी-२० सामना सेंट जॉर्ज पार्क येथे होणार आहे. ...

वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये वादळ! माजी कर्णधारांसह ३ स्टार खेळाडूंनी नाकारला बोर्डाचा करार   - Marathi News | Nicholas Pooran, Kyle Mayers and Jason Holder have declined central contracts by West Indies cricket board for 2023-24 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये वादळ! माजी कर्णधारांसह ३ स्टार खेळाडूंनी नाकारला बोर्डाचा करार  

२०२४च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे संयुक्त यजमान असलेल्या वेस्ट इंडिजने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी कंबर कसली आहे ...