T20 World Cup 2024 Latest news , मराठी बातम्या FOLLOW T20 world cup, Latest Marathi News T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
T20 World Cup 2024 : पाकिस्तानच्या संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी नवख्या अमेरिका संघाकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. ... ...
अमेरिकेच्या संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत गुरुवारी ऐतिहासिक विजय नोंदवताना पाकिस्तानचा पराभव केला. ...
क्रिकेटर असण्याबरोबरच सौरभ एक उत्तम गायकही आहे. पाकिस्तान विरुद्ध अमेरिका सामन्यानंतर सौरभचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ...
Saurabh Netravalkar Mumbai India, T20 World Cup 2024 USA vs PAK: मराठमोळा सौरभ नेत्रावळकर अंडर-19 वर्ल्डकरमध्ये भारताकडून खेळला होता. ...
जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांची फौज असलेल्या पाकिस्तानला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अमेरिकेने पराभवाचे पाणी पाजले. ...
पाकिस्तान संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात अमेरिकेने विजयासाठी संघर्ष करायला लावला ...
T20 World Cup 2024 : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाने सुरुवात करताना आयर्लंडवर मात दिली. ...
अमेरिकेच्या गोलंदाजांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. ...