T20 World Cup 2024 Latest news , मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
Jasprit Bumrah replies to his critics T20 World Cup 2022 : प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार नसल्याचे BCCI ने सोमवारी जाहीर केले. ...
T20 World Cup 2022: भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला रवाना होण्यासाठी अवघे २४ तास उरले आहेत आणि अद्यापही जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) जागी कोणाला संधी मिळतेय, हे निश्चित होत नाही. ...
India's T20 World Cup full schedule : भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी गुरुवारी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे दोन प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला मुकणार आहेत. ...
ICC T20-World Cup: ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांच्या पॅनेल्सची घोषणा झाली आहे. काही दिवसांवर आलेल्या या स्पर्धेत एकूण २० मॅच ऑफिशियल्स आपल्या सेवा देणार आहेत. त्यामध्ये केवळ एका भारतीय पंचाचा समावेश आहे. ...
Jasprit Bumrah ruled out of T20 World Cup 2022 : भारतीय चाहत्यांना जे नको हवं होतं तेच झालं... प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार नसल्याचे BCCI ने सोमवारी जाहीर केले ...