T20 World Cup 2024 Latest news , मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
ICC T20 World Cup 2022, SL Vs NAM: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकाचे बिगुल वाजले असून, गटसाखळीतील पहिल्या सामन्यात श्रीलंका आणि नामिबियाचे संघ आमने सामने आले आहेत. ...
ICC T20 World Cup 2022, Ind Vs Pak: वर्ल्डकपला सुरुवात झाली असतानाच क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी आली आहे. सध्या ऑस्ट्रेलियातून येत असलेल्या बातम्यांनुसार हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. ...
T20 World Cup 2022, Rohit Sharma Press Conferance : आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सर्व पर्वात खेळणाऱ्या चार खेळाडूंपैकी रोहित शर्मा हा एक आहे. ...
T20 World Cup 2022, India vs Pakistan : रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह व दीपक चहर यांच्या दुखापतीचे धक्के पचवून भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज आहे. ...
T20 World Cup 2022, Rohit Sharma Press Conference : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या २३ ऑक्टोबरला होणाऱ्या लढतीची सर्व तिकीटं विकली गेली आहे आणि काल एक्स्ट्रा तिकीटही १० मिनिटांत संपली. ...