T20 World Cup 2024 Latest news , मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
T20 World Cup, India vs England Semi Final Live : पाकिस्तानने अनपेक्षित कामगिरी करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आज भारत-इंग्लंड यांच्यातल्या सामन्यातून जेतेपदाचा दुसरा दावेदार ठरणार आहे. ...
T20 World Cup, IND vs ENG Semi Adelaide weather update: पाकिस्तानने अनपेक्षित कामगिरी करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. ...
T20 World Cup : पाकिस्तानच्या विजयानंतर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडीओ टाकून आपल्या संघाचे अभिनंदन केले आणि रोहित शर्माच्या भारतीय संघाला अंतिम फेरीत सामोरे जाण्याचे आव्हानही दिले. ...