T20 World Cup 2024 Latest news , मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2024अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत पार पडणार असून ५५ सामने खेळवले जाणार आहेत. Read More
T20 World Cup 2022: Pak Bin vs Mr Bin : टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीपूर्वी सोशल मीडियावर पाक बिन विरुद्ध मिस्टर बिन ट्रेंडिंगमध्ये आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर पाकचा नकली मिस्टर बिन चर्चेत आला होता. ...
इंग्लंडविरुद्धच्या दारूण पराभवानंतर क्रिकेटचा देव म्हणल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही प्रतिक्रिया दिली आहे. त्याने टीम इंडियासाठी एक मोठी गोष्ट सांगितली आहे. ...
Irfan Pathan's befitting reply to Pakistan PM - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून १० विकेट्सने पराभव पत्करावा लागला. ...
या स्पर्धेत एकूण 5.6 मिलियन डॉलर बक्षीस रक्कम म्हणून वाटण्यात येणार आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे 45.67 कोटी रुपये एवढी आहे. तर जाणून घेऊयात यांपैकी भारताला किती कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार या यासंदर्भात... ...